Jhulan Goswami : अलविदा झूलन! भारतीय संघाने इंग्लंडचा केला सूपडा साफ
क्रीडा

Jhulan Goswami : अलविदा झूलन! भारतीय संघाने इंग्लंडचा केला सूपडा साफ

Jhulan Goswami : भारतीय महिला क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा 3-0 असा पराभव केला. शनिवारी लॉर्ड्सवर झालेल्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना टीम इंडियाने 16 धावांनी जिंकला. भारताची दिग्गज वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. कॅप्टन हरमनप्रीत कौरच्या टीमने इंग्रजांना हरवून झुलनला एक अप्रतिम भेट दिली आहे.या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघ 45.4 षटकात सर्वबाद 169 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने 43.3 षटकात 153 धावा केल्या. झुलनला शेवटच्या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी गार्ड ऑफ ऑनर दिला होता. याशिवाय नाणेफेकसाठी हरमनप्रीत कौर तिला सोबत घेऊन गेली. Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : अक्षर पटेलचा भेदक मारा; मॅथ्यू वेड देखील माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म21 minutes ago…तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रियाAttack on MLA Santosh Bangar Convoy : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुरु झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीये. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. यादरम्यान थोडं उशीराने शिंदे ग26 minutes agoVIDEO| Axar Patel : अक्षरची थेट फेकी, कार्तिक ठरला ‘लकी’ Axer Patel IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात दमदार सुरूवातीनंतर कांगारूंचा संघ ढेपाळला. कॅमेरून ग्रीन बाद झाल्यानंतर आक्रमक वृत्तीच्या ग्लॅन मॅक्सवेलकडून अपेक्षा होत्या. मात्र अक्षर पटेलची थेट फेकी दिनेश कार्तिकसाठी लकी ठरली आणि मॅक्सवेल 11 चेंडूत28 minutes agoहिवाळ्यात ‘या’ फळांच्या सेवनाने राहाल निरोगीसंत्र खाण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे यामध्ये व्हिटामीन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते.30 minutes agoझुलनने शेवटच्या सामन्यात घेतल्या दोन विकेट झुलन शेवटच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर खाते न उघडताच बाद झाली. त्याचबरोबर गोलंदाजीत 10 षटकात 30 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. झुलनने वनडे कारकिर्दीत 255 विकेट घेतल्या आहे. त्याच्या नावावर कसोटीत 44 आणि टी-20मध्ये 56 विकेट आहेत. अशा प्रकारे झुलनने एकूण 284 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 355 विकेट्स घेत आपल्या कारकिर्दीचा शेवट केला.