कोहिनूर हिरा भगवान जगन्नाथांचा असल्याचा दावा; हिरा परत द्यावा अशी मागणी
ताज्या बातम्या

कोहिनूर हिरा भगवान जगन्नाथांचा असल्याचा दावा; हिरा परत द्यावा अशी मागणी

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी निधन झालं. त्यानंतर त्यांचं पार्थिव वेस्टमिन्स्टर हॉलला येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावर काल 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर राजघराण्याच्या ताब्यात असणाऱ्या खजिन्याची चर्चा आता सुरू झाली आहे. ज्या देशांकडून खंडांकडून हा खजिना नेण्यात आला तो आता परत मिळवा अशी मागणी होऊ लागली आहे. तर कोहिनूर हिरा परत दिला जावा अशी मागणी भारताकडून केली जात आहे. कोहिनूर हिरा भगवान जगन्नाथ यांचा असल्याचा दावा ओडिशा राज्यातील एका संघटनेचा आहे. हा कोहिनूर हिरा ब्रिटनमधून परत आणून ऐतिहासीक मंदिरात परत आणण्यासाठी संघटनेने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. Recommended ArticlesNashik : पंचनामे होऊनही 3 हजार शेतकऱ्यांच्या भरपाईला ब्रेक येवला : ऑगस्ट महिन्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त १६ गावातील तब्बल ३ हजार ७८ हेक्टर वरील नुकसानीचे पंचनामे होऊन अहवालही शासन दरबारी गेला. मात्र २४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस हवा या निकषामुळे तब्बल तीन कोटी रु1 hours agoEknath Shinde Group MLA: 50 खोके एकदम ओके म्हणत, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला
अमरावती -एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसत आहे. मुळ शिवसेना कोणाची हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र ग्राउंड लेव्हलला शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गटाचे चर्चेतील आमदार स1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : स्मिथही पॅव्हेलियनमध्ये; ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावलीIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 1 hours agoपाकिस्तान जिंदाबाद घोषणांच्या कथित व्हिडिओ प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल राष्ट्रीय तपास एजन्सीनं (NIA) पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवरील छापेमारीविरोधात शनिवारी पुण्यात आंदोलन केलं. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. 1 hours agoदक्षिण आफ्रिकेतून ब्रिटिश राजघरण्यात गेलेल्या एक खास हिऱ्याची मागणी करण्यात आली आहे. या हिऱ्याच नाव ग्रेट स्टार ऑफ आफ्रिका असं आहे. हा हिरा ब्रिटिशांनी आम्हाला परत द्यावा अशी मागणीही आफ्रिकेतून जोर धरू लागली आहे. चेज ऑर या वेबसाइटवर हिरा परत देण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर 6 हजारपेक्षा जास्त नागरिकांची स्वाक्षरी आहे. ज्या ज्या देशात ब्रिटिशांनी राज्य केलं त्या त्या देशातून त्यांनी मौल्यवान दागिने खजिने लुटले, घेऊन गेले त्या त्या देशांकडून त्याचा खजिना परत घेण्यासाठी मागण्या होऊ लागल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणावर मागणी जोर धरू लागली आहे. भारतातून घेऊन गेलेल्या कोहिनूर हिरा परत घेण्यासाठीची मागणी जोर धरू लागली आहे.