Food : हातावर दहीसाखर ठेवण्यामागे शुभ-अशुभ नाही तर हे आहे खरं कारण
लाइफस्टाइल

Food : हातावर दहीसाखर ठेवण्यामागे शुभ-अशुभ नाही तर हे आहे खरं कारण

Yogurt-Sugar Logic : आपल्याकडे परीक्षेला जाण्याआधी किंवा प्रवासाला जाताना घराबाहेर पडताना हातावर दही साखर दिली जाते. लोक असे मानतात की, दहीसाखर दिल्याने काम होते. म्हणून दही साखर खाणे शुभ मानले जाते. पण दहीसाखर खाण्यामागचं खरं लॉजिक तुम्हाला माहिती आहे का? हेही वाचा: Nirmala sitharaman: दही-भाताचे जेवण करुन निर्मला सीतारमण बारामती मोहिमेवर’हे’ आहे दही साखर खाण्याचं खरं कारणआपल्या देशात चांगलं काम करायला कोणी जात असेल तर त्याला दहीसाखर खायला दिले तर काम चांगलं होतं असं मानलं जातं. यात दूमत नाही की, दहीसाखर खाल्ल्यावर काम चांगलं होतं. पण यामागे काणतंही शुभ-अशुभ कारण नाही. उलट अत्यंत लॉजिकल कारण आहे. Recommended ArticlesKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी1 minutes agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 1 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म5 minutes agoNana Patole on RSS : पटोलेंचा भाजपला टोला, “RSS सुद्धा राहुल गांधींच्या पावलावर.. ” काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरु आहे यातच नाना पाटोले यांनी अमरावतीत मेळावा घेतला. यावेळी कार्यकत्र्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपला टोला लगावत म्हंटल कि, राहुल गांधींच्या पदयात्रेचा चमत्कारच म्हणावा लागेल, ज्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मशिदीत गेले.18 minutes agoहेही वाचा: Recipe : घरीच बनवा रेस्टॉरंट स्टाईलचे दही शोले; सोपी रेसिपी नक्की ट्राय करा..दही आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा देतो. त्यामुळे उष्णतेशी लढण्याची क्षमता वाढते. साखरेमुळे पुराशाप्रमाणात ग्लूकोज मिळते. दहीसाखर एकत्र करून खाल्ल्याने मन शांत आणि एकाग्र होतं. त्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होते. म्हणूनच लोक याला शुभ मानतात. हेही वाचा: Health News : दही की ताक?, आयुर्वेदानुसार शरीरासाठी फायदेशीर काय?पोट स्वस्थ राहते दह्यात आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने ते खाल्ल्याने पोटाच्या व्कारांपासून आराम मिळतो. पचनक्रिया उत्तम राहते. पोटाबरोबरच दह्यामुळे दातांच्या समस्यांपासूनपण सुटका मिळते. महिलांनी दही खाणे चांगले असते. यामुळे व्हर्जिनल इन्फेक्शन होत नाही. शिवाय वजन कमी करायलाही मदत करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *