Makeup Tips: पहिल्यांदा मेकअप करताय अन् तोही परफेक्ट हवाय! मग ‘या’ सोप्या टीप्स एकदा वाचाच
लाइफस्टाइल

Makeup Tips: पहिल्यांदा मेकअप करताय अन् तोही परफेक्ट हवाय! मग ‘या’ सोप्या टीप्स एकदा वाचाच

Makeup Tips: हल्ली कुठेही जाण्यासाठी प्रेझेंटेबल दिसणं फार महत्वाचं ठरतं. त्यासाठी आजकाल सगळेच मेकअप करतात. मात्र अनेकांना मेकअप करताना अनेक अडचणी येतात. विशेष म्हणजे जर का तुम्ही पहिल्यांदा मेकअप करत असाल. चला तर जाणून घेऊया मेकअपच्या सोप्या टीप्स. या सोप्या टीप्सने तुम्हाला कमी वेळात अगदी परफेक्ट मेकअप करता येईल. Cat Eye Look- सगळ्यात आधी डोळ्यांचा मेकअप चमचा किंवा सेलोटेपच्या मदतीने करून घ्या. आयलाईनर लावणं फार सोपं असतं पण त्यासाठी तुम्हाला आयलाईनर लावण्याच्या सोप्य ट्रिक्स माहिती असाव्या. जर तुम्ही आयलाईनर लावताय तर सगळ्यात आधी सेलोटेपला तुमच्या आय लॅशेशच्या खालच्या कॉर्नरला चिपकवा. असाप्रकारे तुम्हाला परफेक्ट आयलाईनर लावता येईल.Recommended Articlesपाकिस्तान जिंदाबाद घोषणांच्या कथित व्हिडिओ प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल राष्ट्रीय तपास एजन्सीनं (NIA) पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवरील छापेमारीविरोधात शनिवारी पुण्यात आंदोलन केलं. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. 1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : अक्षरच्या थेट फेकी मॅक्सवेल बाद; कांगरूंची धावगती मंदावली IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 1 hours agoNashik : महिलांचा रुद्रावतार; अवैध दारू विक्री ठिकाणीएक तास रस्ता रोको आंदोलन ओझर,दिक्षी (ता, निफाड) गावात आदिवासी महिलांनी ग्रामपंचायतीसह यंत्रणेला निवेदन देऊन ही दारू विक्री सुरूच होती. शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी गावातीलच वस्तीत महिलेच्या घरी पुन्हा दारू सापडल्याने दिक्षीतील महिला आक्रमक झाल्या. त्यांनी थेट अवैद्द दारू अड्ड्यावर जात दारूच्या बाटल्या फोडल्या. अनेक 1 hours agoडोंबिवली : ‘सण उत्सवांवर वारेमाप खर्च… समस्या गेल्या वर्षी प्रमाणेचडोंबिवली : ‘’गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही…’’ असेच काहीसे कल्याण डोंबिवली शहरातील समस्यांचे झाले आहे. मुलभूत समस्यांकडे नागरिकांचे फारसे लक्ष जाऊ नये म्हणून राजकीय पक्षांकडून विविध सण उत्सवांचे आयोजन केले जात आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव सुरु झाला असून दांडिया उत्सव पक्षांकडून आयोजित क1 hours agoहेही वाचा: Eye Makeup: लेन्स लावल्यानंतर असा करा डोळ्यांचा मेकअप काजळ लावण्याची सोपी ट्रीकचेहऱ्याला आकर्षक करतात ते डोळे. त्यामुळे डोळ्यांचा मेकअप करताना विशेष काळजी घ्या. आयलाईनर किंवा आयशॅडोचा वापर करताना डोळ्यांच्या खाली किंवा आयलॅशेशच्या वर काजळ लावल्यानंतर करू शकता. काजळाच्या वर जेव्हा तुम्ही एक लाईन बनवता तेव्हा ती तुमच्या काजळाला आणखी दाट करतेएक्स्ट्रा ऑईल साठी ब्लॉटींग पेपर ज्यांच्या चेहऱ्यावर एक्स्ट्रा ऑईल निघतं ते स्वच्छ करण्यासाठी ब्लॉटींग पेपरचा वापर करा. हे स्थिती उन्हाळ्यात जास्त जाणवते. ड्राय लिप स्क्रब ओठांना लिपस्टिक लावण्याआधी ओठांवरची डेड स्किन बाजूला करणं फार महत्वाचं ठरतं. डेड स्किन हटवण्यासाठी एका बाउलमध्ये कॉफी आणि नारळाचं तेल घ्या आणि ओठांना हळूवारपणे लावा. त्याने ओठांवरी डेड स्किन हटेल. लिपस्टिक लावण्याआधी कॉम्पॅक्ट पावडरचा वापर केल्यास ते दीर्घकाळ टीकतं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *