अब्जाधीश झुकरबर्ग यांची संपत्ती निम्म्याने घटली; श्रीमंतांच्या यादीत २०व्या स्थानी घसरण
ताज्या बातम्या

अब्जाधीश झुकरबर्ग यांची संपत्ती निम्म्याने घटली; श्रीमंतांच्या यादीत २०व्या स्थानी घसरण

नवी दिल्ली – मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना मेटाव्हर्स घेऊन येणं खूपच महागात पडलं आहे. आधीच हे वर्ष अमेरिकन अब्जाधीशांसाठी कठीण गेले आहे, झुकरबर्ग यांच्या संपत्तीत सर्वाधिक घट झाली आहे. त्यांची संपत्ती आता निम्मी राहिली आहे. हेही वाचा: डॉक्टरने होणाऱ्या बायकोचे न्यूड फोटो केले पोस्ट; संतप्त पीडितेने भावी नवऱ्याला संपवलं
या वर्षात आतापर्यंत मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत ७१ अब्ज डॉलरची घट झाली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात ही सर्वात मोठी घट आहे. आता 55.9 अब्ज डॉलर्ससह, मार्क झुकरबर्ग जागतिक अब्जाधीशांच्या यादीत 20 व्या स्थानावर आहे. हे त्यांचे 2014 नंतरचे सर्वात खालचे स्थान आहे.दोन वर्षांपूर्वी 38 वर्षीय मार्क झुकरबर्गची संपत्ती 106 अब्ज डॉलर होती. फक्त जेफ बेझोस आणि बिल गेट्स यांच्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त संपत्ती होती. सप्टेंबर 2021 मध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत $382 वर पोहोचल्यावर झुकरबर्गची यांची संपत्ती $142 अब्ज झाली होती. Recommended ArticlesBollywood: अजय देवगणला का झालेय दु:ख ?Bollywood चा सिंघम अजय देवगण हा त्याच्या दमदार अभिनयाने सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजवतोय.सध्या तो ‘थँक गॉड’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेमूळे तो वादातही अडकला आहे. तो सध्या खूप दु:खी आहे. त्याच कारणही तसंच आहे.आज त्याचा पाळीव कुत्रा कोको गमावल्याबद्दल शोक व्यक्त केला. त्याने त्याच्या सो5 hours agoPune : बारामतीच्या कविवर्य मोरोपंत स्पर्धेत पराग बदिरके ठरला विजेताबारामती : यंदाच्या कविवर्य मोरोपंत वक्तृत्व स्पर्धेचे विजेतेपद¬¬ पराग राजेंद्र बदिरके (यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे) याने पटकावले. रोहन ज्योतीराम कवडे व तेजस दिनकर पाटील यांच्या संघाने (अप्पासाहेब जेधे महाविद्यालय, पुणे) हा वादविवाद स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. 5 hours agoHealth: सावध! सतत घामाचा वास येत असेल तर असू शकतो गंभीर आजार, कसं ओळखायचं?Health Tips: अति धावपळ झाल्यास किंवा गर्दीसारख्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीस घाम येणे साहाजिक आहे. मात्र अनेकदा अनेकांना त्यांच्या घामाचा वास येत असल्याचे जाणवते. असे तुमच्याही सोबत होत असल्यास तुम्हालाही लगेच सावध होण्याची गरज आहे. कारण तुमच्या घामाचा वास येत असल्यास तुम्हाला असू शकतात काह5 hours agoभीमाशंकर साखर कारखाना नवीन १६ मेगावॉट क्षमतेचा सहवीजनिर्मिती प्रकल्प ; वळसे पाटीलपारगाव : भीमाशंकर साखर कारखाना नवीन १६ मेगावॉट क्षमतेचा सहवीजनिर्मिती प्रकल्प उभारणार असून त्यासाठी ४१ कोटी रुपये खर्च करणार आहे तसेच १३७ कोटी रुपये खर्चाच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांन5 hours agoहेही वाचा: Congress : अध्यक्षपदाची चर्चा सुरु असतानाच सोनिया गांधींचं ‘या’ बड्या नेत्याला दिल्लीत बोलावणंदरम्यान मार्क झुकरबर्ग यांनी मेटाला जगासमोर आणले. शिवाय कंपनीचे नाव फेसबुक आयएनसी बदलून मेटा केले. तेव्हापासून, त्यांच्या संपत्तीमध्ये सातत्याने घट होत आहे. अजुनही मेटा कंपनीला तंत्रज्ञानाच्या विश्वात आपला पाय रोवण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे.