Oscar Nominations 2023: ‘छेलो शो’ ची ऑस्करवारी संकटात? ‘कॉपी’चा आरोप!
सिनेमा

Oscar Nominations 2023: ‘छेलो शो’ ची ऑस्करवारी संकटात? ‘कॉपी’चा आरोप!

Oscar Nominations 2023: प्रसिद्ध दिग्दर्शक पॅन नलिन यांच्या गुजराती छेलो शो ( द लास्ट शो) ला ऑस्करचं नामांकन मिळालं. मात्र त्याचा आनंद हा काही फार (Chhello Show Movie) वेळ टिकेल असे दिसत नाही. त्या चित्रपटावरुन वेगवेगळ्या प्रकारचे वाद समोर आले आहे. आता या चित्रपटावर एका हॉलीवूड चित्रपटाची कॉपी असल्याचे म्हटले आहे. गेल्या आठवड्यात गुजराती चित्रपट छेलोची ऑस्करसाठी अधिकृत इंट्री झाल्याचे सांगण्यात आले. तेव्हापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसते आहे.पुढील वर्षी होणाऱ्या ऑस्कर सोहळ्यासाठी छेलो शो चे नाव समोर आले आहे. यापूर्वी विवेक अग्निहोत्री यांचा द काश्मीर फाईल्स, राजामौली यांचा आरआरआर या चित्रपटांची नावंही समोर आली होती. आता फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्प्लॉईजने हा चित्रपट एका हॉलीवूडच्या चित्रपटावर आधारित असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे छेलो शो पुढे एक नवे आव्हान तयार झाले आहे. दुसऱ्या एकानं या चित्रपटाला सिनेमा पॅराडिसोची कॉपी असं म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे.Recommended ArticlesHealth: सावध! सतत घामाचा वास येत असेल तर असू शकतो गंभीर आजार, कसं ओळखायचं?Health Tips: अति धावपळ झाल्यास किंवा गर्दीसारख्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीस घाम येणे साहाजिक आहे. मात्र अनेकदा अनेकांना त्यांच्या घामाचा वास येत असल्याचे जाणवते. असे तुमच्याही सोबत होत असल्यास तुम्हालाही लगेच सावध होण्याची गरज आहे. कारण तुमच्या घामाचा वास येत असल्यास तुम्हाला असू शकतात काह5 hours agoभीमाशंकर साखर कारखाना नवीन १६ मेगावॉट क्षमतेचा सहवीजनिर्मिती प्रकल्प ; वळसे पाटीलपारगाव : भीमाशंकर साखर कारखाना नवीन १६ मेगावॉट क्षमतेचा सहवीजनिर्मिती प्रकल्प उभारणार असून त्यासाठी ४१ कोटी रुपये खर्च करणार आहे तसेच १३७ कोटी रुपये खर्चाच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांन5 hours agoChanakya Niti: पुरुषांच्या ‘या’ गोष्टी महिला करतात लगेच नोटीस चाणक्य नीती जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक मोठे व्यक्तीमत्त्व त्यांच्या नीती फॉलो करतात. चाणक्य उत्तम राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांच्या नीती सर्वसामान्य लोकही फॉलो करतात. चाणक्य नीतीनुसार महिला पुरुषांच्या काही गोष्टी लगेच नोटीस करतात. आज आपण त्या संदर्भातच जाणून घेणार आहोत. (Chanakya N5 hours agoभावंडांनी सख्या बहिणीलाच फसविले; ATM कार्डद्वारे 5 लाखांच्या रकमेवर डल्ला.
जळगाव : बँकेतून पासबुक भरून आणतो असे सांगत भावांनी बहिणीच्या एटीएमद्वारे परस्पर तिच्या खात्यातून ५ लाखांची रक्कम काढून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मेहमूद शमसोद्दीन पिंजारी (वय ५२), अश्पाक शमसोद्दीन पिंजारी (वय ४२, दोघ रा. शिरसोली) या दोघा भावांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्5 hours agoयावर फिल्म फेडरेशन ऑफ इंडियानं निवड प्रक्रियेबाबत सावध भूमिका घेतली आहे. जर छेलो शो हा हा सिनेमा पॅराडिसोवर ची कॉपी असेल तर मात्र त्याचा प्रवास हा संपुष्टात येईल. असे म्हटले आहे. ऑस्करच्या पहिल्या फेरीतूनच हा चित्रपट बाहेर पडण्याची शक्यता आहे. ऑस्करसाठी पाठवण्यात आलेल्या चित्रपटांनी आपल्या स्वताचा विचार मांडण्याची पहिली अट आहे. स्पर्धेत सहभागी होणारा चित्रपट हा इतर दुसऱ्या कोणत्याही चित्रपटाची कॉपी असता कामा नये. असेही संकेत आहे. यापूर्वी भारताकडून गली बॉय हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. मात्र तो देखील हॉलीवूडच्या 8 एम एम या चित्रपटावर आधारित असल्यानं त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.हेही वाचा: Heart Of Stone: ‘ब्रम्हास्त्र’तून थेट ‘हॉलीवूड’मध्ये, आलियाची चांदी! छेलो शोवर एफडब्लुआईसीईनं देखील आरोप केला आहे. त्यात त्यांनी हा चित्रपट सिनेमा पॅराडिसोवर आधारित असल्याचे म्हटले आहे. भारताकडून दरवर्षी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं ऑस्करसाठी एक चित्रपट पाठवला जातो. यावर्षी छेलो शोची निवड करण्यात आली होती. आता त्यावरुन वादाला सुरुवात झाली आहे. हेही वाचा: Rakhi Sawant: ‘राखीशी लग्न नको रे बाबा!’ बॉयफ्रेंड आदिलचा नकार