Pakistan: अर्थव्यवस्था एवढी ढासळली की पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले,”आम्ही भीक…”
ताज्या बातम्या

Pakistan: अर्थव्यवस्था एवढी ढासळली की पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले,”आम्ही भीक…”

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. मित्रराष्ट्रांनीही आता पाकिस्तानकडे सतत भीक मागणारा देश म्हणून पाहायाला सुरुवात केल्याची खंत शरीफ यांनी व्यक्त केली आहे. छोट्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांनीही आता पाकिस्तानला मागे टाकल्याचं शरीफ यांनी म्हटलं आहे. हेही वाचा: पाकिस्तान काँग्रेसच्या मदतीने भारतावर हल्ले करत होता; जेपी.नड्डापाकिस्तानच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शाहबाझ शरीफ वकिलांच्या एका बैठकीमध्ये बोलत होते. यावेळी शरीफ म्हणाले की आज जेव्हा आम्ही कोणत्याही मित्रराष्ट्रामध्ये जातो किंवा फोन करतो, तेव्हा त्यांना वाटतं की आम्ही त्यांच्याकडे पैसे मागायला आलो आहे. अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना शरीफ म्हणाले की, आर्थिकदृष्ट्या लहान राष्ट्रांनीही आता पाकिस्तानला मागे टाकलं आहे. गेल्या ७५ वर्षांपासून आम्ही हाताचा भीक मागत भटकत आहोत. पूर येण्याआधीही देशाची अर्थव्यवस्था कमकुवत होती. मात्र पुरामुळे अर्थव्यवस्था आणखी ढासळली आहे.Recommended ArticlesKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी20 minutes agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 20 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म24 minutes agoNana Patole on RSS : पटोलेंचा भाजपला टोला, “RSS सुद्धा राहुल गांधींच्या पावलावर.. ” काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरु आहे यातच नाना पाटोले यांनी अमरावतीत मेळावा घेतला. यावेळी कार्यकत्र्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपला टोला लगावत म्हंटल कि, राहुल गांधींच्या पदयात्रेचा चमत्कारच म्हणावा लागेल, ज्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मशिदीत गेले.37 minutes agoहेही वाचा: पाकिस्तानात सगळ्याच नद्यांना पूर; १००० हून अधिक मृत्यू, आणीबाणी घोषितपाकिस्तानात आलेल्या भीषण पूरपरिस्थितीमुळे जवळपास १४०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ३ कोटी ३० लाखांहून अधिक लोकांना या पुराचा फटका बसला आहे. गेल्या ३० वर्षांमधला सर्वात भयानक असा हा पूर आहे. यामुळे पाकिस्तानला या पुरामुळे जवळपास १२ बिलीयन डॉलरपेक्षा जास्त नुकसान सोसावं लागलं आहे.