Beauty Tips : चेहऱ्याचे केस काढायचेत? प्रियांका चोप्राचा सल्ला ऐकाल तर वॅक्सिंग विसरून जाल!
लाइफस्टाइल

Beauty Tips : चेहऱ्याचे केस काढायचेत? प्रियांका चोप्राचा सल्ला ऐकाल तर वॅक्सिंग विसरून जाल!

तरूणींच्या चेहऱ्यावरील अनावश्यक केस अनेकदा त्रासदायक ठरतात. नको असलेले केस अनुवांशिक किंवा ज्या महिलांना पीसीओडीची समस्या असते त्यांच्या चेहऱ्यावर जास्त येऊ लागतात. या समस्येमुळे बऱ्याच महिला हैराण असतात आणि या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी त्या अनेक उपाय करत असतात. चेहऱ्यावरील हे नको असलेले केस काढून टाकण्यासाठी महिलांना पार्लरमध्ये जाऊन वॅक्सिंग करावी लागते. पण, हे केस घरगुती उपायाने काढता आले तर?, खरेच असे होते का?, याचे उत्तर आहे हो. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे केस काढण्यासाठी होम रेमिडीज वापरते. ते कसे पाहुयात. Recommended Articlesपाकिस्तान जिंदाबाद घोषणांच्या कथित व्हिडिओ प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल राष्ट्रीय तपास एजन्सीनं (NIA) पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवरील छापेमारीविरोधात शनिवारी पुण्यात आंदोलन केलं. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. 1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : अक्षरच्या थेट फेकी मॅक्सवेल बाद; कांगरूंची धावगती मंदावली IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 1 hours agoNashik : महिलांचा रुद्रावतार; अवैध दारू विक्री ठिकाणीएक तास रस्ता रोको आंदोलन ओझर,दिक्षी (ता, निफाड) गावात आदिवासी महिलांनी ग्रामपंचायतीसह यंत्रणेला निवेदन देऊन ही दारू विक्री सुरूच होती. शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी गावातीलच वस्तीत महिलेच्या घरी पुन्हा दारू सापडल्याने दिक्षीतील महिला आक्रमक झाल्या. त्यांनी थेट अवैद्द दारू अड्ड्यावर जात दारूच्या बाटल्या फोडल्या. अनेक 1 hours agoडोंबिवली : ‘सण उत्सवांवर वारेमाप खर्च… समस्या गेल्या वर्षी प्रमाणेचडोंबिवली : ‘’गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही…’’ असेच काहीसे कल्याण डोंबिवली शहरातील समस्यांचे झाले आहे. मुलभूत समस्यांकडे नागरिकांचे फारसे लक्ष जाऊ नये म्हणून राजकीय पक्षांकडून विविध सण उत्सवांचे आयोजन केले जात आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव सुरु झाला असून दांडिया उत्सव पक्षांकडून आयोजित क1 hours agoप्रियांका चोप्राच्या क्लीन आणि क्लिअर चेहऱ्याचे रहस्य म्हणजे घरगुती उटणे. या उटण्याचा वापर करून तुमच्या चेहऱ्यावर दिसणारे छोटे केस काढू शकता. हे उटणे बनवणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला बेसन, हळद, दही, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस लागेल.हेही वाचा: Beauty Tips : हिना खानच्या ग्लोइंग स्कीनचं सिक्रेट आहे बाल्कनीतजर तुमच्या चेहऱ्यावर केस कमी असतील तर तुम्ही बेसनपासून तयार केलेले उटणे लावावे. यासाठी १ चमचा बेसन घेऊन त्यात चिमूटभर हळद, काही थेंब लिंबाचा रस, गुलाबपाणी आणि १ चमचा दही घालून चांगले मिक्स करा. हे उटणे चेहऱ्यावर, हाताला आणि पायाला लावा. एक ते दोन मिनिटांनी थोडेसे सुकल्यावर हलक्या हाताने त्यावर मसाज करा.हेही वाचा: Beauty Tips: नारळाचे तेल नैसर्गिक मॉश्चरायझर ? वाचाल तर नक्की ट्राय कराल !यामुळे चेहऱ्यावरील केस हळूहळू तुटू लागतील. त्यानंतर ते धबेसन, हळद, दही यापासून तयार केलेले हे हेअर रिमूव्हल उटणे आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *