वडिलांची शवयात्रा ज्या तोफ गाडीवरून, त्यावरूनच Queen Elizabeth II यांची अंतयात्रा
ताज्या बातम्या

वडिलांची शवयात्रा ज्या तोफ गाडीवरून, त्यावरूनच Queen Elizabeth II यांची अंतयात्रा

Queen Elizabeth II : राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे अंत्यसंस्कार हा सध्याचा जगभरातील सर्वात मोठा इव्हेंट झाला आहे. त्यांचे ८ सप्टेंबरला निधन झाले होते. तर आज शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना वेस्टमिंस्टर एबी पासून वेलिंगटन आर्च पर्यंत तोफ गाडीतून नेण्यात आले. ही तिच गाडी होती ज्यातून त्यांच्या वडिलांची शवयात्रा निघाली होती. हेही वाचा: Queen Elizabeth II: राष्ट्रपती मुर्मू लावणार महाराणीच्या अंत्यसंस्काराला हजेरी, लंडनला जाणारया तोफ गाडीचे वैशिष्ट्यसक्रिय सैन्य सेवेतून या तोफ गाडीला बाहेर काढल्यावर सर्व प्रथम त्याचा वापर १९०१ मध्ये महाराणी व्हिक्टोरिया यांच्या अंत्यसंस्कारासाठी करण्यात आले होते. आता ही गाडी फक्त अशाच कामांसाठी वापरली जाते. Recommended Articlesतळेगाव ढमढेरे येथे मिरवणुकी अभावी बैलपोळा साजरातळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे येथे लंपी आजाराच्या भीतीमुळे सर्व शेतकऱ्यांनी मिरवणूक न काढता व कसल्याही प्रकारचा डमडोल न करता साध्या पद्धतीने बैलपोळा साजरा केला. बैल पोळ्यानिमित्त बैलाला पाण्याने अंघोळ घातली, रंग दिला, तसेच महिलांनी पारंपारिक पद्धतीने बैलांची पूजा करून पुरणपोळीचा घास बैलांन2 hours agoNana Patole on Devendra Fadanvis : मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही करत हे आता कळालं? पाटोळेंचा टोमणा३ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ६ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्ष चांगलीच खिल्ली उडवत आहेत, यातच नाना पाटोळे यांनी फडवीसांना चांगलाच टोमणा केला.2 hours agoबापरे! पाच राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त तिरुपती बालाजी संस्थानाची संपत्तीTirumala Tirupati Devasthan Trust Property : तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD), या जगातील सर्वात श्रीमंत मंदिर ट्रस्टने अखेर त्यांच्या एकूण मालमत्ता किती याबद्दल माहिती उघड केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मंदिराची संपत्ती ही मेघालय, मिझोरम, नागालँड आणि सिक्कीम या पाच राज्यांच्या एकत्रीत 2 hours agoDevendra Fadnavis: मी अख्खा महाराष्ट्र सांभाळला, मग ६ जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात? मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. मात्र पालकमंत्रीपदांच्या बाबतीत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भाजपचीच सरशी झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपकडे तुलनेने अधिक जिल्ह्यांचा कार्यभार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे प2 hours agoहेही वाचा: Queen Elizabeth II : राणीची संपत्ती गोपनीयच राहणारया गाडीतून एडवर्ड-VII, जॉर्ज-V, जॉर्ज-VI (एलिज़ाबेथचे वडिल), माजी प्रधानमंत्री विन्सटन चर्चिल आणि भारतचे शेवटचे व्हाईसरॉय असलेले लुई माउंटबेटन यांच्या अंतयात्रा निघाल्या होत्या. या गाडीला नौसेनेचा बेस HMS एक्सीलंट मध्ये एका नियंत्रित तापमानात ठेवले जाते. याच्या काळजीसाठी खास फौजींची एक तुकडी असते. प्रत्येक आठवड्याला एक सैन्य अधिकारी याची चाके फिरवतो. जेणेकरून चाकांचा आकार बिघडणार नाही.