Earthquake : रशियात भूकंप, एकाचा मृत्यू; घटनेचा थरारक Video आला समोर
ताज्या बातम्या

Earthquake : रशियात भूकंप, एकाचा मृत्यू; घटनेचा थरारक Video आला समोर

मेक्सिको : रशियामधील मेक्सिको येथे भूकंपाचे धक्के बसले असून यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कमी लोकवस्ती असलेल्या पश्चिम मेक्सिकोमध्ये 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून या थरारक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. भूकंपाचे धक्के एवढे तीव्र होते की, मेक्सिको सिटीपासून दूर असलेल्या झाडांचे आणि इमारतींचे नुकसान झाले आहे. (Russia Earthquake Viral Video Latest Update)दरम्यान, यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, हा भूकंप 15 किमी खोल असून पश्चिम किनार्‍याजवळील कोलिमा राज्याच्या मिचोआकान सीमेजवळ आला असल्याची माहिती आहे. तसेच पॅसिफिक बंदर मंझानिलो येथे डिपार्टमेंट स्टोअरचे छत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. 1985 आणि 2017 मध्ये झालेल्या दोन विनाशकारी भूकंपासारखाच हा भूकंप असल्याचं सांगण्यात येत आहे. या भूकंपात इमारती, घरे, दुकाने आणि झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भूकंपानंतर, यूएस पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राने मेक्सिकोच्या किनारपट्टीच्या काही भागांसाठी अलर्ट जारी केला होता. Recommended ArticlesDevendra Fadnavis: मी अख्खा महाराष्ट्र सांभाळला, मग ६ जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात? मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. मात्र पालकमंत्रीपदांच्या बाबतीत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भाजपचीच सरशी झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपकडे तुलनेने अधिक जिल्ह्यांचा कार्यभार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे प2 hours agoवजन कसे वाढवाल ?वय आणि उंचीनुसार योग्य वजन नसल्यास काही घरगुती उपायांद्वारे वजन वाढवता येईल. 2 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : भारताचा गोलंदाजीचा निर्णय, भुवनेश्वर इन पंत आऊटIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 2 hours agoTrisha Krishnan: साधेपणातही ‘मधाळ’ वाटणारी ‘त्रिशा’साऊथच्या चित्रपटाचे चाहते असणाऱ्यांना त्रिशा कोण आहे हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही.2 hours ago