Share Market : या दोन स्टॉकमध्ये मिळेल बंपर रिटर्न, तुमच्याकडे आहेत का ?
अर्थविश्व

Share Market : या दोन स्टॉकमध्ये मिळेल बंपर रिटर्न, तुमच्याकडे आहेत का ?

Share Market : गेल्या काही दिवसांत एफएमसीजी आणि ऑटो शेअर बाजाराच्या रिकव्हरीमध्ये सर्वाधिक खरेदी केल जात आहेत. निफ्टीमध्ये HUL सुमारे 3 टक्क्यांच्या वाढीसह अव्वल स्थानी आहे. याशिवाय मारुती आणि आयशर मोटरचे भावही 2-2 टक्क्यांनी वधारले आहेत. अशा अस्थिर बाजारात मार्केट एक्सपर्ट फिनमार्टचे विकास सेठी सेठींनी तुमच्यासाठी कॅश मार्केटमधील दोन शेअर्स निवडले आहेत.हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 337 तर निफ्टी 89 अंकांनी घसरला सतलज टेक्सटाईल्स (Sutlej Textiles)मार्केट एक्सपर्ट विकास सेठी यांनी पहिला स्टॉक निवडला आहे कॅश मार्केटमधील सतलज टेक्सटाईल्सचा (Sutlej Textiles). या स्टॉकचे शॉर्ट टर्म टारगेट 85 रुपये आणि स्टॉप लॉस 69 रुपयांवर ठेवायला त्यांनी सांगितले आहे. या कंपनीचे प्रमोशन डॉ केके बिर्ला यांनी केले आहे. ही कंपनी टेक्सटाईल, कॉटन यार्न आणि होम टेक्सटाईल सेगमेंटच्या व्यवसायात गुंतलेले आहे. Recommended ArticlesAxar Patel : मॅक्सवेल बाद! अक्षरची थेट फेकी, कार्तिक ठरला ‘लकी’ Axer Patel IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात दमदार सुरूवातीनंतर कांगारूंचा संघ ढेपाळला. कॅमेरून ग्रीन बाद झाल्यानंतर आक्रमक वृत्तीच्या ग्लॅन मॅक्सवेलकडून अपेक्षा होत्या. मात्र अक्षर पटेलची थेट फेकी दिनेश कार्तिकसाठी लकी ठरली आणि मॅक्सवेल 11 चेंडूत0 minutes agoहिवाळ्यात ‘या’ फळांच्या सेवनाने राहाल निरोगीसंत्र खाण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे यामध्ये व्हिटामीन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते.2 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : कांगारूंचा निम्मा संघ माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म10 minutes agoMaharashtra : शेवटी, जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली यादी राज्यात शिंदे गट आणि फडणवीसांचं सरकार सत्तेत येऊन जवळपास ३ महिने होत आले. तरी, अजूनही संपूर्ण मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. त्यात पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबलीत. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र अखेर नवीन पालकमंत्र्यांची ज18 minutes agoहेही वाचा: Share Market : हे 3 शेअर्स तुमचा पोर्टफोलिओ बनवतील दमदाररेमंड, सियाराम, एरो, आदित्य बिर्ला फॅशन, डोनर तसेच अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड कंपनीचे मोठे ग्राहक आहेत. कंपनीकडे मजबूत ऑर्डर बुक आहे. तसेच व्हॅल्युएशनच्या दृष्टीने हा शेअर खूप स्वस्त आहे. शेअरचे मार्केट कॅप 1180 कोटी रुपये आहे. कंपनीने जून तिमाहीत 45 कोटी रुपयांच्या PAT सह चांगले निकाल जाहीर केले. एकूणच, स्टॉकमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात विक्रीचा जोर कायम, सेन्सेक्स निफ्टी घसरलासतलज टेक्सटाईल्स (Sutlej Textiles)सीएमपी (CMP) – 75 रुपयेटारगेट (TARGET) – 85 रुपयेस्टॉप लॉस (STOPLOSS) – 69 रुपयेहेही वाचा: Share Market : 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा शेअर तज्ज्ञांचा फेव्हरेटलेटेंट व्ह्यू ऍनालिटिक्स (Latent View Analytics)मार्केट एक्सपर्ट विकास सेठी यांनी कॅश मार्केटमधूनच दुसरा शेअर दिला, तो म्हणजे लेटेंट व्ह्यू ऍनालिटिक्स (Latent View Analytics). ही कंपनी डेटा इंजीनिअरिंग, डेटा कंसल्टंट आणि डेटा ऍनालिसिस व्यवसायात आहे. भारतात लेटेंट व्ह्यूसारख्या मोजक्याच कंपन्या आहेत. कंपनीचा व्यवसाय रिटेल, बीएफएसआय आणि तंत्रज्ञान विभागांमध्ये आहे. कंपनीचे जगभरात 30 क्लायंट आहेत, जे फॉर्च्युन 500 कंपन्यांमध्ये समाविष्ट आहेतहेही वाचा: Share Market: शेअर बाजारात तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 262 अंकानी घसरला मजबूत फंडामेंटल्स, PAT चा CAGR गेल्या 3 वर्षांत मजबूत आहे. कंपनीचा आयपीओ 300 पटीपेक्षा जास्त सबस्क्राईब झाला होता, भारतातील कोणत्याही पब्लिक इश्यूला मिळालेल्या प्रतिसादापेक्षा जास्त आहे. एकूणच, सेठींनी या स्टॉकवर खरेदीचे मत दिले आहे. स्टॉकचे शॉर्ट टारगेट 400 रुपये आहे. तर स्टॉप लॉस 375 रुपयांवर ठेवायला सांगितला आहे.लेटेंट व्ह्यू ऍनालिटिक्स (Latent View Analytics)सीएमपी (CMP) – 387 रुपयेटारगेट (TARGET) – 400 रुपयेस्टॉप लॉस (STOPLOSS) – 375 रुपयेनोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.