Sony चे दमदार हेडफोन भारतात लॉंच, 30 तास चालत बॅटरी
इन्फोटेक

Sony चे दमदार हेडफोन भारतात लॉंच, 30 तास चालत बॅटरी

Sony ने आपले नवीन नॉईज कॅन्सलिंग हेडफोन – WH-1000XM5 भारतीय वापरकर्त्यांसाठी लॉन्च केले आहेत. कंपनीने हे हेडफोन्स मे महिन्यात जागतिक बाजारपेठेत लॉन्च केले आणि आता त्यांची एंट्री भारतात झाली आहे. यामध्ये कंपनी चांगल्या आवाजासाठी 30mm ऑडिओ ड्रायव्हर सेटअप देत आहे. ते 30 तासांच्या बॅटरी लाइफसह येतात. या लेटेस्ट सोनी हेडफोनची किंमत 26,999 रुपये आहे. हे Amazon India वर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाले आहेत. त्यांची शिपिंग 8 ऑक्टोबरपासून सुरू होईल. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सओव्हर द इअर डिझाइनसह या हेडफोन्समध्ये वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.2 देण्यात आला आहे. 30mm डायनॅमिक ड्रायव्हर याची साउंड क्वालिटी कित्येक पटीने उत्कृष्ट बनवतो. यामध्ये तुम्हाला SBC, AAC, LDAC ऑडिओ फॉरमॅटचा सपोर्ट मिळेल. चांगल्या आवाजाच्या स्पष्टतेसाठी त्यांच्यामध्ये DSEE एक्स्ट्रीम देखील देण्यात आला आहे.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : अक्षर पटेलचा भेदक मारा; मॅथ्यू वेड देखील माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म8 minutes ago…तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रियाAttack on MLA Santosh Bangar Convoy : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुरु झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीये. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. यादरम्यान थोडं उशीराने शिंदे ग13 minutes agoVIDEO| Axar Patel : अक्षरची थेट फेकी, कार्तिक ठरला ‘लकी’ Axer Patel IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात दमदार सुरूवातीनंतर कांगारूंचा संघ ढेपाळला. कॅमेरून ग्रीन बाद झाल्यानंतर आक्रमक वृत्तीच्या ग्लॅन मॅक्सवेलकडून अपेक्षा होत्या. मात्र अक्षर पटेलची थेट फेकी दिनेश कार्तिकसाठी लकी ठरली आणि मॅक्सवेल 11 चेंडूत15 minutes agoहिवाळ्यात ‘या’ फळांच्या सेवनाने राहाल निरोगीसंत्र खाण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे यामध्ये व्हिटामीन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते.17 minutes agoहेही वाचा: Google Pixel वॉच खिशाला परवडेल का? किती असेल किंमत जाणून घ्या हे हेडफोन नवीन V1 प्रोसेसरसह येतात, जे HD नॉइस कॅन्सीलेशन करण्यासाठी QN1 प्रोसेसर अनलॉक करतात. तसेच यामध्ये उत्कृष्ट नॉइस कॅन्सीलेशन करण्यासाठी, कंपनी 8 माइक देत आहे. हेडफोन्सची रचना दंडगोलाकार आहे आणि त्यांचे इअरकप बाजूला फिरवता येतात.बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास , ती ANC चालू असल्यास एका चार्जवर 30 तासांपर्यंत टिकू शकते. त्याच वेळी, ANC शिवाय, त्यांची बॅटरी 40 तासांपर्यंत राहते. कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर, हे हेडफोन 24 ते 32 तास आरामात टिकतात. हेडफोन चार्ज करण्यासाठी USB Type-C पोर्ट आहे. तर हे हेडफोन चार्ज करण्यासाठी सुमारे 3.5 तास लागतात.हेही वाचा: ABG Shipyard Scam : 22 हजार कोटींचा घोटाळा! शिपयार्डच्या माजी अध्यक्षांना अटक