Stock: खाद्यतेलाच्या या शेअरने 3 महिन्यांत एक लाखाचे केले 15 लाख…
अर्थविश्व

Stock: खाद्यतेलाच्या या शेअरने 3 महिन्यांत एक लाखाचे केले 15 लाख…

अंबर प्रोटीन इंडस्ट्रीजचे (Ambar Protein industry) शेअर्स शुक्रवारी 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह तेजीत दिसले आणि स्टॉक 730 रुपयांच्या पातळीवर राहिला, जो त्याचा विक्रमी उच्चांक आहे. त्याच वेळी, त्याचा 52 आठवड्यांचा नीचांक 13.12 रुपये आहे. विशेष म्हणजे सलग 58 व्या दिवशी या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागले. (Stock Market)हेही वाचा: Share Market : या दोन स्टॉकमध्ये मिळेल बंपर रिटर्न, तुमच्याकडे आहेत का ?तीन महिन्यांत 1,500 टक्क्यांहून अधिक परतावागेल्या तीन महिन्यांत, या एडिबल ऑईल कंपनीच्या (edible oil company) स्टॉकने 45 रुपयांवरून 1,500 टक्के मजबूत परतावा दिला आहे. तुलनेत, एसअँडपी बीएसई सेन्सेक्स या कालावधीत 12 टक्क्यांनी वाढला आहे. अंबर प्रोटीनची स्थापना 31 डिसेंबर 1992 ला एडिबल/ नॉन एडिबल ऑईल, ऑईल केक आणि डी ऑइल केक तयार करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. सध्या कंपनी खरेदी आणि पॅकिंगच्या विभागांमध्ये कापूस बियाणे तेलाची रिफायनिंग आणि ट्रेडिंग, रिसेलसाठी रिफाईंड कॉटनसीड ग्राउंडनट ऑईल, रिफाइंड सनफ्लॉवर, रिफाइंड मेज ऑईल आणि सोयाबीन ऑईलच्या खरेदी आणि पॅकींगच्या व्यवसायात आहे. हा शेअर सध्या एक्सटी ग्रुप अंतर्गत व्यवहार केला जात आहे. या समूहातील सर्व  शेअर्स फक्त बीएसईवर लिस्ट आहेत. या कंपन्यांचे मार्केट कॅप कमी ते मध्यम आहे.Recommended Articlesरात्रीच्या शिळ्या डाळीपासून हे पदार्थ करारात्रीची शिळी डाळ फेकण्यापेक्षा त्यापासून इतर पदार्थ तयार करता येतील. 2 hours agoरश्मिका मंदानाने वाढवले पुन्हा फॅन्सच्या हृदयाचे ठोके…दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाची फॅन फॉलोइंग खूपच मोठी आहे.2 hours agoKuldeep Yadav : कुलदीपने हॅट्ट्रिक करत संघ व्यवस्थापनला दिले चोख प्रत्युत्तरKuldeep Yadav Hat-Trick : भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव कधी भारतीय संघात दिसतो तर कधी नाही. जरी संघात असला तरी त्याला मालिकेतील सर्व सामन्यात खेळण्याची संधी मिळले याची शाश्वती नसते. मात्र भारतीय ‘अ’ संघाकडून खेळणाऱ्या कुलदीप यादवने निवडसमिती आणि संघ व्यवस्थापनाला आपल्याबाबत नव्याने व2 hours agoत्या वक्तव्याने ठाणे जिल्ह्याचे पालकत्व चव्हाणांनी गमावले ?डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरुन कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. मंत्री चव्हाण यांच्या डोंबिवलीतील त्या वक्तव्यानंतर शिंदे गट नाराज झाला आहे. डोंबिवलीतील शिंदे गटासह ठाकरे गटाने देखील चव्हाण यांच्यावर रस्ते कामावरुन टिकेची 2 hours agoहेही वाचा: Stock Market : हे 4 ऑटो स्‍टॉक्‍स येत्या काळात करतील दमदार परफॉर्म30 जून 2022 पर्यंत एकूण 57.5 लाख आउटस्टँडिंग शेअर्ससह अंबर प्रोटीनचा इक्विटी बेस खूपच कमी आहे. प्रमोटर्सकडे कंपनीतील 74.97 टक्के हिस्सा आहे, तर उर्वरित भाग इतर वैयक्तिक शेयरहोल्डर्सकडे (24.42 टक्के) आणि इतर (0.61 टक्के) आहेत.

वाढती लोकसंख्या, वाढत्या दरडोई वापरामुळे भारतातील खाद्यतेलाच्या मागणीचा आऊटलूक सकारात्मक असल्याचे अंबर प्रोटीनने आपल्या FY22 च्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. जीवनशैलीतील बदल, वाढते शहरीकरण, मध्यमवर्गीय लोकसंख्या वाढ यामुळेही सपोर्ट मिळत आहे.हेही वाचा: Share Market : हे 3 शेअर्स तुमचा पोर्टफोलिओ बनवतील दमदारनोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.