Share Market : शेअर बाजाराच्या घसरणीदरम्यान ‘हा’ शेअर देईल चांगला परतावा
अर्थविश्व

Share Market : शेअर बाजाराच्या घसरणीदरम्यान ‘हा’ शेअर देईल चांगला परतावा

शुक्रवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग, आयटी, रियल्टी, फायनान्शिअल शेअर्समध्ये दबाव दिसून आला. अशा स्थितीत गुंतवणूकदारांनी कोणत्या सेक्टरवर, कोणत्या शेअरमध्ये पैसे गुंतवावेत जेणेकरुन येत्या काळात चांगला नफा कमावता येईल यासाठी शेअर बाजार तज्ज्ञ मदत करत आहेत. मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी डॉलर इंडस्ट्रीजमध्ये (Dollar Industries) पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. दिवाळीपूर्वी सणासुदीच्या काळात मागणी दिसून येत आहे, त्यामुळे या क्षेत्राची वाढ होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.डॉलर इंडस्ट्रीज (Dollar Industries)सीएमपी (CMP) – 515.90 रुपयेटारगेट (Target) – 570/590 रुपयेRecommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : ग्रीनची तुफान फटकेबाजी; कांगरूंची आक्रमक सुरूवातIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 1 hours agoNashik : लहान मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा ; पोलिसांचे आवाहनमालेगाव: राज्यात लहान मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु आहेत. लहान मुले चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मिडीयावर झळकत आहेत. या अफवांमुळे शहरासह परिसरात भितीचे वातावरण आहे. पालक यामुळे चिंतेत असून, काही पालक मुलांना शाळेत पाठविण्यास1 hours agoAmey Vs Sumeet Raghwan: ‘कोण किती पाण्यात बघुच उद्या!’ अमेय- सुमितची जुंपली Amey Wagh Vs Sumeet Raghwan: अभिनेता अमेय वाघ आणि सुमित राघवन यांच्यातील वाद आता चांगलाच रंगताना दिसतोय. आज दिवसभर या दोन्ही अभिनेत्यांमधील वादानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेमका हा वाद कशावरुन सुरु आहे हे मात्र नेटकऱ्यांना समजलेलं नाही. अनेकांना हे एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन वाटते1 hours agoभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना हे नियम पाळातुम्हाला भरपूर भाज्या आणून फ्रीजमध्ये ठेवायची सवय असेल तर काही नियम पाळा. 1 hours agoहेही वाचा: Share Market : ‘या’ सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये 70% प्रॉफीटकंपनी काय करते ?डॉलर इंडस्ट्रीज (Dollar Industries) ही कंपनी इनरवेअरपासून थर्मल्सही बनवते. आता हिवाळा येणार आहे, ज्याचा फायदा कंपनीला मिळेल. कंपनी पूर्णपणे भारतात कार्यरत आहे आणि कंपनीचा देशातील बाजारपेठेतील हिस्सा 15 टक्के आहे. देशांतर्गत बाजारात कंपनीची चांगली पकड असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. डॉलर इंडस्ट्रीजमध्ये (Dollar Industries) प्रमोटर्सचा हिस्सा 75 टक्के आहे. याशिवाय देशी-विदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक सुमारे 2.5 टक्के आहे.कंपनीचे फंडामेंटल्स ?डॉलर इंडस्ट्रीजचा (Dollar Industries) स्टॉक 20 च्या मल्टीपलवर ट्रेड करतो. याशिवाय रिटर्न ऑन इक्विटी 24 टक्के आहे. शिवाय कंपनीच्या नफ्याचा CAGR 30 टक्के झाला असून कंपनीचे मार्जिनही चांगले आहे. जून 2021 मध्ये कंपनीने 23 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता, तर जून 2022 मध्ये कंपनीने 28 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता.हेही वाचा: Share Market : या दोन स्टॉकमध्ये मिळेल बंपर रिटर्न, तुमच्याकडे आहेत का ?नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.