Two wheeler चावीसोबत येणारी छोटी अल्युमिनियम चीप जपून ठेवा, नाहीतर…
इन्फोटेक

Two wheeler चावीसोबत येणारी छोटी अल्युमिनियम चीप जपून ठेवा, नाहीतर…

Two wheeler Key : नवीन दुचाकी घेतली की, त्यासोबत मिळणाऱ्या चावीला एक अल्युमिनियमची एक छोटीसी चीप येते त्यावर एक 5 आकडी क्रमांक असतो. ती चीप कशासाठी असते असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? हेही वाचा: Two Wheeler Tips : टू-व्हिलर सर्व्हिसिंग करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाएवढीशी दिसणारी ती चीप फार महत्वाची असते. म्हणून ती जपून ठेवणे गरजेचे आहे. ती जी चीप असते, त्यावरचा नंबर हा त्या किल्लीचा अनुक्रमांक असतो, किल्ली बनवताना जे गाळे बनवतात त्यातील असलेल्या फरकांमुळेच एक किल्ली दुसर्‍या कुलूपाला लागत नाही. Recommended ArticlesBeauty Tips : शेहनाजच्या चेहऱ्यावर कधीच येत नाहीत पिंपल्स ; वाचा तिचे ब्यूटी टिप्स पुणे : अनेक तरूण-तरूणींना चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचा त्रास होतो. त्यामुळे विविध उपाय करून पिंपल्स कमी होतात. पण, काही काळ लोटला की पुन्हा चेहरा पिंपल्सने भरतो. या अशा उपायांनी स्कीन प्रोब्लेम कमी होण्याऐवजी जास्तच वाढतात. त्यामुळे जिचा चेहरा पिंपल्स विरहीत आहे अशी, अभिनेत्री शेहनाज गिलकडून7 hours agoMaharashtra Politics : देवेंद्र फडणवीस स्पायडरमॅन सारखं काम करणार; नाना पटोलेंचा टोलामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच पालकमंत्र्यांची घोषणा केली. यातल्या बहुतांश मंत्र्यांना दोन दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तब्बल सहा जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यावरुनच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टोला लगावल7 hours agoRelationship: पार्टनरला तुम्ही नकोसे वाटतायं? जाणून घ्या लक्षणेतुमचं कम्युनिकेशन कमी होतं. पार्टनरला तुमच्यासोबत बोलायची इच्छा होत नाही.7 hours agoCrime: एअरफोर्स कॅडेटची खोलीत आत्महत्या? चिठ्ठीत आढळली अधिकाऱ्यांची नावेबंगळूर : बंगळुरच्या एअर फोर्स टेक्निकल कॉलेजमध्ये 21 सप्टेंबर रोजी 27 वर्षीय कॅडेट प्रशिक्षणार्थी मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्याने लिहीलेल्या चिठ्ठीत काही अधिकाऱ्यांची नावे सापडल्यानंतर हवाई दलाच्या सहा अधिकाऱ्यांवर हत्येचा आरोप करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 7 hours agoहेही वाचा: दुचाकी वाहन तळाचे काम रखडलेचीप जपून का ठेवावी?गाड्यांसाठी कुलूप आणि किल्ल्यांची संख्या प्रचंड प्रमाणात बनवल्या जातात. परंतु प्रत्येक सेट गाडीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वेगळा असावा लागतो, यासाठी कॉम्प्युटर प्रोग्राम असतात, आणि त्याला ओळखण्यासाठी तो अनुक्रमांक दिलेला असतो. जर तुमची किल्ली हरवली, तुटली तर या क्रमांकावरुन नवीन किल्ली बनवता येते म्हणुन ही चीप जपुन ठेवणे चांगलेहेही वाचा: बेवारस दुचाकी नेण्याचे पोलिसांचे आवाहनक्रमांक किती आकडी असतातयातला क्रमांक कितीही आकडी असु शकतो, उदाहरणार्थ पाच आकडी क्रमांकाचे साधारण ८० हजार कॉम्बिशन बनवतात, त्यानंतर हा क्रमांक परत येऊ शकतो. सहा आकडी क्रमांकामधे ही शक्यता आठ लाख असते, त्यानंतर पुनरावृत्ती होऊ शकते. हेही वाचा: दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्यासुरक्षिततेच्या दृष्टीने काही कॉम्बिशन्स टाळले जातात, उदाहरणार्थ १००००० सारख्या नंबरचा प्रोग्राम, हे कुलुप एखाद्या तारेने सुध्दा सहज उघडले जावु शकते.ही व्यवस्था दोन्ही म्हणजे फक्त किल्ली असलेल्या वहानांसाठी आणि electronic lock असलेल्या वहानांसाठी थोड्याफार फरकाने सारखीच असतेग्राहकाच्या सोयीसाठी एका गाडीतील सर्व प्रकारच्या कुलपांसाठी एक समान किल्ली दिली जाते.हेही वाचा: दुचाकी ‘रॅली’तून प्रशासनाचे लक्ष वेधलेआत्ताच्या काळात वहानाच्या सुरक्षिततेसाठी याच्या किल्लीबरोबर चिप न देता बारकोड दिला जातोकंपनीत गाडी जेंव्हा Offline होते तेंव्हा हा बारकोड स्कॅन करुन सिस्टिममधे सेव्ह केला जातो, तो बिलावर पण लिहीला जातो.हेही वाचा: Crime Update : सराईत दुचाकी चोरट्यास सिन्नरला अटक; 4 दुचाकी चोरल्याची कबुलीकिल्ली हरवली तरी या क्रमांकावरुन परत त्याच गाडीची किल्ली सहजपणे बनवून मिळू शकते, अनुक्रमांक माहित नसेल – स्टिकर / चिप हरवली तरी चॅसिस नंबरवरुन त्या गाडीला कुठल्या अनुक्रमांकाची किल्ली लागेल हे पण सहज समजू शकतेगाडीच्या इन्शुरन्स क्लेम, चोरी इत्यादी महत्वाच्या प्रसंगी हे रेकॉर्ड कंपनीकडून मागवता येते