UPI Tips: फोन हरविल्यास UPI अकाउंट अशा प्रकारे करा डी-अ‍ॅक्टिवेट…
इन्फोटेक

UPI Tips: फोन हरविल्यास UPI अकाउंट अशा प्रकारे करा डी-अ‍ॅक्टिवेट…

आता मोबाईल वापरून UPI पेमेंट करणे अगदी सोपे झाले आहे. त्यामुळे बाहेर जातांना खिशात पैसे ठेवण्याची गरज जवळपास संपली आलीच आहे. पण, समजा ज्या मोबाइलमध्ये आपले युपीआय अकाऊंट आहे तो मोबाईलच हरविला किंवा कुणी चोरला तर मग ?आता या आधुनिक युगात डिजिटल पेमेंटचा (UPI) ट्रेंड झपाट्याने वाढला असून आता जवळ-जवळ प्रत्येकजण Digital Payment वापरत आहे. विशेष म्हणजे कोरोना काळातही, डिजिटल पेमेंट पर्याय आणि टचलेस व्यवहारांमुळे व्यवहार करण्यात मोठी मदत झाली. तेव्हापासून डिजिटल पेमेंटला चांगलीच तेजी आली आहे. आणि आता वस्तू खरेदीपासून ते अनेक कामासाठी लोकं डिजिटल पेमेंटचा  वापर करताना दिसतात. कारण मोबाइल वापरून UPI पेमेंट करणे सोपे आहे. Recommended ArticlesNashik : पंचनामे होऊनही 3 हजार शेतकऱ्यांच्या भरपाईला ब्रेक येवला : ऑगस्ट महिन्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त १६ गावातील तब्बल ३ हजार ७८ हेक्टर वरील नुकसानीचे पंचनामे होऊन अहवालही शासन दरबारी गेला. मात्र २४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस हवा या निकषामुळे तब्बल तीन कोटी रु37 minutes agoEknath Shinde Group MLA: 50 खोके एकदम ओके म्हणत, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला
अमरावती -एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसत आहे. मुळ शिवसेना कोणाची हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र ग्राउंड लेव्हलला शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गटाचे चर्चेतील आमदार स43 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : स्मिथही पॅव्हेलियनमध्ये; ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावलीIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 44 minutes agoपाकिस्तान जिंदाबाद घोषणांच्या कथित व्हिडिओ प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल राष्ट्रीय तपास एजन्सीनं (NIA) पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवरील छापेमारीविरोधात शनिवारी पुण्यात आंदोलन केलं. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. 48 minutes agoहेही वाचा: UPI सर्व्हर डाउन; ऑनलाईन पेमेंट अडकल्याने ग्राहकांची ट्विटरवर तक्रारUPI पेमेंटमुळे तुम्हाला खिशात पैसै ठेवण्याची गरज जवळपास संपुष्टात आली आहे. तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही अगदी मोठ्या मॉल्सपासून ते छोट्या किराणा दुकानापर्यंत खरेदी करू शकता. अशात जर कधी तुमचा मोबाईल कुठेतरी हरवला आणि तो चुकीच्या व्यक्तीच्या हाती गेला तर, ते तुमचे बँक खाते देखील रिकामे करू शकते. फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास तुम्ही UPI खाते सहजपणे कसे डी-अ‍ॅक्टिवेट करायचे  याचीच सविस्तर माहिती आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.हेही वाचा: UPI अथवा डिजिटल पेमेंटवर कसलंही शुल्क लावण्याचा विचार नाही, केंद्रीय अर्थमंत्रालयाचं स्पष्टीकरणमोबाईल फोन हरवल्यास या गोष्टी निट फॉलो कराव्या.1) समजा तुमचा फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास, सर्वप्रथम तुमच्या मोबाइल नेटवर्कच्या कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हला कॉल करावा2) आणि तुमचा मोबाइल नंबर आणि सिम त्वरित ब्लॉक करण्यास सांगावा.3) त्यामुळे तुमचा मोबाइल नंबर वापरून UPI पिन तयार करणे प्रतिबंधित करेल.हेही वाचा: WhatsApp वरुन UPI Payment कसा करायचा, अवघड वाटतं? ‘या’ चार सोप्या Steps फॉलो करा4) सिम ब्लॉक करण्यासाठी, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, बिलिंग पत्ता, शेवटचे रिचार्ज तपशील, ईमेल आयडी इत्यादी तपशील विचारू शकतात.5) पुढे, तुम्हाला तुमच्या बँकेच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तुमचे बँक खाते ब्लॉक करण्यास आणि UPI सेवा बंद करण्यास सांगावे लागेल. 6) यानंतर तुम्हाला फोन हरवल्याची एफआयआर नोंदवावी लागेल, याचा वापर करून तुम्ही तुमचे सिम आणि बँकिंग सेवा नंतर पुन्हा सुरू करू शकता.