Urfi Javed : उर्फी पापाराझींना म्हणाली, आज तुम्ही लोक आत जाईपर्यंत व्हिडिओ बनवा
सिनेमा

Urfi Javed : उर्फी पापाराझींना म्हणाली, आज तुम्ही लोक आत जाईपर्यंत व्हिडिओ बनवा

Urfi Javed Latest News अभिनेत्री उर्फी जावेदचे फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. कोणी तिची स्तुती करतो तर कोणी ट्रोल. यामुळे ती नेहमी चर्चेत राहतो. रणवीर सिंगनेही उर्फीच्या फॅशन सेन्सचे कौतुक केले आहे. उर्फीला भरपूर प्रेम मिळत असतानाच खूप ट्रोलही केले जाते. उर्फी ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तरही देत असते. आता उर्फी जावेदने पुन्हा एकदा ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. व्हिडिओमध्ये विमानतळावर तिच्या आगमनाच्या टिप्पण्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.व्हायरल व्हिडिओत उर्फी जावेद एअरपोर्टवर दिसली. आज तुम्ही लोक मी आत जाईपर्यंत व्हिडिओ बनवाल. मी आत गेली आहे हे दाखवण्यासाठी आत जातपर्यंतचा व्हिडिओ बनवा. तिकीट दाखवू… कुणाला माझे तिकीट बघायचे आहे का?, अशी ती व्हिडिओत म्हणताना दिसत आहे.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : भारताचा गोलंदाजीचा निर्णय, भुवनेश्वर इन पंत आऊटIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 3 hours agoसरकार शेतकरी,तरुणांना आत्महत्या करण्यास भाग पाडतंय: शरद पवारांची मोदींवर टिकादेशाचे माजी उप-पंतप्रधान स्व.चौधरी देवालाल यांची जयंती निमित्त रविवारी इंडियन नेशनल लोकदलचे फतेहाबाद मध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशातील विरोधी पक्षातील दिग्गज नेते मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, रा3 hours agoभारतीयांसाठी व्हीएटनामचे ‘चाओ मुंग’मुंबई : कोरोनाचा कालखंड मागे पडल्यानंतर व्हिएतनाम या पॅसिफिक महासागराचा शेजार लाभलेल्या देशाने भारतीय पर्यटकांचे स्वागत (चाओ मुंग) करण्यासाठी अनेक सोयीसुविधा देऊ केल्या आहेत. तेथील अनेक आकर्षक पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी सज्ज झाली आहेत. 3 hours agoNashik : शेतमाल विक्रीसाठी तारेवरची कसरत; कुंदर वस्ती शिवारातील विदारक चित्र नामपूर : गेल्या सहा- सात महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याला बाजार समित्यांमध्ये भाव मिळत नसल्याने कवडीमोल भावात शेतकऱ्यांकडून कांद्याची विक्री सुरू आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत कांद्याची विक्री करण्यासाठी निताणे (ता. बागलाण) येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जीव धोक्यात घ3 hours agoउर्फी जावेदला अनेकदा विमानतळावर स्पॉट केले जाते. काही ट्रोलर्सनी उर्फी फक्त विमानतळावर जाते, असे म्हटले होते. यामुळे तिने पापराझींना विमानात बसेपर्यंतचा व्हिडिओ काढण्याची मागणी केली. याआधीही उर्फी जावेदनने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले होते.हेही वाचा: Mukesh Khanna : एकता कपूर तू सासू-सुनेचे शो बनवून टीव्ही नष्ट केला; पुन्हा संतापलेउर्फी जावेदने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओमध्ये उर्फी जावेद डिस्को थीममध्ये दिसली होती. तिने डिस्को बॉल स्टाईलमध्ये चेहरा झाकला होता. काही सोशल मीडिया युजर्सनी उर्फीच्या स्टाइलचे कौतुक केले तर काहींनी ट्रोल केले. व्हिडिओमध्ये उर्फीचा चेहरा झाकलेला असल्याने काही कमेंटमध्ये लोकांनी तिला महिला राज कुंद्रा असेही म्हटले होते.