बिझनेस करायचाय ? मग ही बातमी तुमच्याचसाठी…
अर्थविश्व

बिझनेस करायचाय ? मग ही बातमी तुमच्याचसाठी…

मुंबई : प्रत्येकालाच नोकरी करायची इच्छा नसते, काहींना बिझनेसही करायचा असतो. अशा सगळ्यांसाठी आम्ही आज एक बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत. या व्यवसायात कमी भांडवलात तुम्ही चांगला बिझनेस करु शकता. तुम्ही अगदी कमी गुंतवणुकीत केटरिंग व्यवसाय (catering business) सुरू करू शकता. फक्त 10,000 रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरू करू येऊ शकतो.सुरुवात की करायची ?तुम्ही केटरिंग व्यवसाय कधीही आणि कुठूनही सुरू करू शकता. त्यासाठी फक्त रेशन आणि पॅकेजिंगवरच खर्च करावा लागणार आहे. लोकांना खाण्याची जागा स्वच्छ असावी इतकी माफक अपेक्षा लोक बाळगतात. यासाठी स्वच्छ स्वयंपाकघर असणे आवश्यक आहे. ते सुरू करण्यासाठी, तुम्हाला भांडी, गॅस सिलिंडर इत्यादी गोष्टींची आवश्यकता असेल.तसेच मजूरही लागणार आहेत. हा असा व्यवसाय आहे ज्यासाठी मोठ्या बजेटची आवश्यकता नाही. तसेच, हा असा व्यवसाय आहे जो कायम चालू राहू शकतो. सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही यातून दरमहा 25-50 हजार रुपये कमवू शकता. पुढे व्यवसाय वाढला तर महिन्याला लाखो रुपये मिळू शकतात.Recommended Articlesहिवाळ्यात ‘या’ फळांच्या सेवनाने राहाल निरोगीसंत्र खाण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे यामध्ये व्हिटामीन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते.2 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : कांगारूंचा निम्मा संघ माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म10 minutes agoMaharashtra : शेवटी, जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली यादी राज्यात शिंदे गट आणि फडणवीसांचं सरकार सत्तेत येऊन जवळपास ३ महिने होत आले. तरी, अजूनही संपूर्ण मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. त्यात पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबलीत. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र अखेर नवीन पालकमंत्र्यांची ज18 minutes agoNashik : पंचनामे होऊनही 3 हजार शेतकऱ्यांच्या भरपाईला ब्रेक येवला : ऑगस्ट महिन्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त १६ गावातील तब्बल ३ हजार ७८ हेक्टर वरील नुकसानीचे पंचनामे होऊन अहवालही शासन दरबारी गेला. मात्र २४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस हवा या निकषामुळे तब्बल तीन कोटी रु21 minutes agoकोणताही व्यवसाय सुरू करायचा आणि चालवायचा तर बाजाराविषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे. केटरिंग व्यवसायही याला अपवाद नाही. जर तुम्हाला या व्यवसायात जायचे असेल, तर तुमच्या सेवेबद्दल ऑनलाइन आणि मित्रांद्वारे प्रचार करा. हळूहळू तुमच्याकडे ऑर्डर येऊ लागतील. आता तर लोक छोट्या पार्ट्यांमध्येही चांगले केटरर्स शोधतात, ज्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो.नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.