What Is Mankading : ‘मंकडिंग’ म्हणजे काय माहितीये? जाणून घ्या सुरुवात कशी झाली
क्रीडा

What Is Mankading : ‘मंकडिंग’ म्हणजे काय माहितीये? जाणून घ्या सुरुवात कशी झाली

क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय महिला क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा 16 धावांनी पराभव करत मालिका 3-0 अशी जिंकली. महान वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीचा हा शेवटचा सामना होता. झुलनची दिवसभर चर्चा होती, मात्र सामन्याच्या शेवटी दीप्ती शर्माच्या धावबादाची चर्चा सुरू झाली.दीप्तीच्या या कृतीमुळे इंग्लंडचे खेळाडू आणि क्रिकेट तज्ज्ञ नाराज झालेले दिसत आहेत, तर भारतीय चाहते आणि खेळाडू याला पूर्ण पाठिंबा देत आहेत. या घटनेनंतर चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात की मंकडिंग म्हणजे काय? आणि याची सुरुवात कशी झाली. चला जाणून घेऊया.Recommended Articlesरात्रीच्या शिळ्या डाळीपासून हे पदार्थ करारात्रीची शिळी डाळ फेकण्यापेक्षा त्यापासून इतर पदार्थ तयार करता येतील. 2 hours agoरश्मिका मंदानाने वाढवले पुन्हा फॅन्सच्या हृदयाचे ठोके…दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाची फॅन फॉलोइंग खूपच मोठी आहे.2 hours agoKuldeep Yadav : कुलदीपने हॅट्ट्रिक करत संघ व्यवस्थापनला दिले चोख प्रत्युत्तरKuldeep Yadav Hat-Trick : भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव कधी भारतीय संघात दिसतो तर कधी नाही. जरी संघात असला तरी त्याला मालिकेतील सर्व सामन्यात खेळण्याची संधी मिळले याची शाश्वती नसते. मात्र भारतीय ‘अ’ संघाकडून खेळणाऱ्या कुलदीप यादवने निवडसमिती आणि संघ व्यवस्थापनाला आपल्याबाबत नव्याने व2 hours agoत्या वक्तव्याने ठाणे जिल्ह्याचे पालकत्व चव्हाणांनी गमावले ?डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरुन कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. मंत्री चव्हाण यांच्या डोंबिवलीतील त्या वक्तव्यानंतर शिंदे गट नाराज झाला आहे. डोंबिवलीतील शिंदे गटासह ठाकरे गटाने देखील चव्हाण यांच्यावर रस्ते कामावरुन टिकेची 2 hours agoमंकडिंग म्हणजे काय – (What Is Mankading)क्रिकेटमध्ये मंकडींगच्या नियमाबाबत नेहमीच वाद झाले आहेत. या नियमानुसार, गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटण्यापूर्वी जेव्हा फलंदाज नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला आपली क्रीज सोडतो, अशा स्थितीत गोलंदाज प्रसंगावधान राखत त्या फलंदाजाला स्टंपवरी बेल्स उडवून बाद करू शकतो असा नियम आहे.मंकडिंग कधी सुरू झाले?मंकडिंग वापरणारे दुसरे कोणी नाही भारतीय खेळाडू विनू मंकड होते, ज्यांच्या नावावरून हा नियम ठेवण्यात आला आहे. भारतीय खेळाडू विनू मंकड होते, ज्यांच्या नावावरून हा नियम ठेवण्यात आला आहे. हे पहिल्यांदा 1947 मध्ये वापरले गेले, जेव्हा भारतीय महान विनू मंकडने ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक बिल ब्राऊनला दुसऱ्या टोकाला बाद केले. या घटनेनंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने मंकड यांच्या या धावबाद करण्याच्या पद्धतीवर प्रचंड टीका केली. मंकडिंग असे नाव दिले.