गजब ! KFC मधून मागवलेल्या सँडविचमध्ये महिलेला मिळाले 43 हजार रुपये
ताज्या बातम्या

गजब ! KFC मधून मागवलेल्या सँडविचमध्ये महिलेला मिळाले 43 हजार रुपये

नवी दिल्ली – जगात एकापेक्षा एक प्रामाणिक लोक आहेत. काही लोकांचा प्रामाणिकपणा कधी तरी सर्वांसमोर येतो. तर कधीकधी कुणालाही माहितही होत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. सर्वांना प्रेरणा देणाऱ्या घटनेत एका महिलेला जेवणाच्या पार्सलमध्ये मिळालेले पैसे महिलेने परत केले आहे.हेही वाचा: डॉक्टरने होणाऱ्या बायकोचे न्यूड फोटो केले पोस्ट; संतप्त पीडितेने भावी नवऱ्याला संपवलं
बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, एका महिलेने KFC मधून सँडविच ऑर्डर केले होते. सँडविच खाण्यासाठी पॅकेट उघडताच त्यात महिलेला पैसे आढळून आले. सँडविचमध्ये पैसे पाहुन महिलेला आश्चर्याचा धक्का बसला होते. सँडविचमध्ये जवळपास 500 डॉलर होते. भारतीय चलनात याचे मुल्य 43 हजार रुपये आहे. मात्र महिलेने ते पैसे परत केले. महिलेने सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली.जॉर्जिया येथील रहिवासी असलेल्या जोएन ऑलिव्हर असं या महिलेचं नाव आहे. सँडविचमध्ये 500 डॉलर मिळाले. तिने KFC मधून सँडविच ऑर्डर केले होते. मात्र आलेल्या पार्सलमध्ये पैसे आढळून आले. मात्र त्यांनी प्रामाणिकपणा दाखवत सर्व पैसे परत केले. यासोबतच त्यांनी पोलिसांनाही याबाबत माहिती दिली.Recommended Articlesपाकिस्तान जिंदाबाद घोषणांच्या कथित व्हिडिओ प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल राष्ट्रीय तपास एजन्सीनं (NIA) पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवरील छापेमारीविरोधात शनिवारी पुण्यात आंदोलन केलं. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. 1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : अक्षरच्या थेट फेकी मॅक्सवेल बाद; कांगरूंची धावगती मंदावली IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 1 hours agoNashik : महिलांचा रुद्रावतार; अवैध दारू विक्री ठिकाणीएक तास रस्ता रोको आंदोलन ओझर,दिक्षी (ता, निफाड) गावात आदिवासी महिलांनी ग्रामपंचायतीसह यंत्रणेला निवेदन देऊन ही दारू विक्री सुरूच होती. शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी गावातीलच वस्तीत महिलेच्या घरी पुन्हा दारू सापडल्याने दिक्षीतील महिला आक्रमक झाल्या. त्यांनी थेट अवैद्द दारू अड्ड्यावर जात दारूच्या बाटल्या फोडल्या. अनेक 1 hours agoडोंबिवली : ‘सण उत्सवांवर वारेमाप खर्च… समस्या गेल्या वर्षी प्रमाणेचडोंबिवली : ‘’गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही…’’ असेच काहीसे कल्याण डोंबिवली शहरातील समस्यांचे झाले आहे. मुलभूत समस्यांकडे नागरिकांचे फारसे लक्ष जाऊ नये म्हणून राजकीय पक्षांकडून विविध सण उत्सवांचे आयोजन केले जात आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव सुरु झाला असून दांडिया उत्सव पक्षांकडून आयोजित क1 hours agoमिळालेल्या माहितीनुसार, महिलेची परिस्थिती हलाखीची होती. मात्र तरी देखील त्यांनी प्रामाणिकपणा दाखवल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. पोलिसांनी येऊन जोएन यांच्याकडून पैसे परत घेताना त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. तसेच जोएन यांच्यासारख्या लोकांमुळे शहर चांगले झाल्याचं नमूद केलं. दरम्यान पोलिसांना तपासातून कळले की ही रक्कम केएफसीचं दररोजचं कलेक्शन होतं. जे चुकून जोएन यांच्या पार्सलच्या बॅगेत टाकले गेले. जोएन यांच्या प्रामाणिकपणामुळे केएफसीच्या मॅनेजरची नोकरी वाचल्याची माहिती पोलिसांनी दिली.