XTURISMO Hoverbike: उडणारं विमान नव्हे तर दुचाकी! अमेरिकेत दाखल होतेय पहिली Flying Bike
ताज्या बातम्या

XTURISMO Hoverbike: उडणारं विमान नव्हे तर दुचाकी! अमेरिकेत दाखल होतेय पहिली Flying Bike

America: मानवीनिर्मित उडणाऱ्या गोष्टींबाबत तुम्हाला कधी कोणी विचारलं तर लहानपणापासून आपल्याला तोंडपाठ असणारं एक नाव म्हणजे विमान आणि दुसरं हेलीकॉप्टर. मात्र कधी उडती दुचाकीही येऊ शकते याचा विचार तुम्ही केलाय का? आता हा विचार सत्यात उतरलाय. होय! अमेरिकेत जगातील पहिली फ्लाईंग कार दाखल झाली असून या बाईकची उडण्याची क्षमता ४० मिनीटे आहे. तर या बाईकचा वेग 62 mph पर्यंत आहे. या बाईकची निर्मिती जपानी कंपनीकडून करण्यात आली असून जपानमध्ये तिला विक्रीसाठी देखील उपलब्ध करण्यात आलं आहे. २०२३ मध्ये ही बाईक अमेरिकेतही उपलब्ध होण्याची माहिती पुढे येतेय. या उडत्या बाईकची किंमत सात लाख सत्त्याहत्तर हजार डॉलर आहे. Recommended ArticlesKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी20 minutes agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 20 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म24 minutes agoNana Patole on RSS : पटोलेंचा भाजपला टोला, “RSS सुद्धा राहुल गांधींच्या पावलावर.. ” काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरु आहे यातच नाना पाटोले यांनी अमरावतीत मेळावा घेतला. यावेळी कार्यकत्र्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपला टोला लगावत म्हंटल कि, राहुल गांधींच्या पदयात्रेचा चमत्कारच म्हणावा लागेल, ज्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मशिदीत गेले.37 minutes agoThis is the world’s first flying bike. The XTURISMO hoverbike is capable of flying for 40 minutes and can reach speeds of up to 62 mph pic.twitter.com/QYqZmoMMz7— Reuters Asia (@ReutersAsia) September 16, 2022 ही उडती दुचाकी साधारण बाईकच्या तुलनेत वेगळी असणार असून हेलीकॉप्टर सारखं लँडिंग स्टँडही असणार आहे. ही बाईक महागडी जरी असली तरी ही आता अनेकांची ड्रिम बाईक ठरणार आहे.