About Us
भारत दर्शन हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे अमेरिकेतले आघाडीचे मराठी पेपर आहे. श्री मेहुल पटेल यांनी न्यू जेरसि USA इथून या प्रिंट पेपर ची सुरवात केली. आम्हाला यूएसए, लंडन, ऑस्ट्रेलिया, युरोपातील देश अगदी आखाती देश, जर्मनी आणि भारतातील महाराष्ट्र येथून views येतात आणि गेल्या काही वर्षांपासून आपल्या वाचकांना बातम्या, बातमीच्या पलिकडे जाऊन विषयाचं सखोल विश्लेषण, विविध क्षेत्रातील ग्रामीण भागापासून ते जागतिक स्तरावरच्या घडामोडी देण्यात भारत दर्शन ऑनलाइन कायम आघाडीवर आहे. सध्या दोन लाखाहून जास्त अमेरिकेतल्या  वाचकांनी आम्हाला subscribe केले आहे. तसेच २०००० हुन जास्त online वाचकाची संख्या आहे.
या वुत्तपत्राद्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ‘भारत दर्शन’चा कटाक्ष आहे.