अर्थविश्व
अर्थविश्व

सेबीकडून BSE ला मिळाली सोशल स्टॉक एक्सचेंजची मिळाली परवानगी, पाहा आहे तरी काय

मुंबई : देशातील सर्वात जुने स्टॉक एक्स्चेंज बीएसईला सोशल स्टॉक एक्स्चेंज सुरू करण्यासाठी तत्वतः मान्यता मिळाली आहे. शेअर बाजाराचे नियामक, सेबीने बीएसईला स्वतंत्र सामाजिक स्टॉक एक्सचेंज सुरू करण्याची परवानगी दिली आहे. सेबीने बीएसईला स्वतंत्र सोशल स्टॉक एक्सचेंज सुरू करण्यास तत्वतः मान्यता दिल्याचे BSE ने नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे. या वर्षी जुलैमध्ये सेबीने […]

Read More
अर्थविश्व

Tata Group च्या ‘या’ शेअरने सात पट नफा, आणखी होणार तेजी

कोरोना काळात शेअर बाजारात मोठी उलथापालथ दिसून आली. पण या काळातही काही शेअर्सने गुंतवणुकदारांना चांगली कमाई करुन दिली आहे, असाच एक शेअर म्हणजे टाटा ग्रुपचा टाटा पॉवर (Tata Power) हा शेअर. केवळ 2 वर्षात या शेअरने गुंतवणुकदारांचे पैसे सात पटीने वाढवले. टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये आणखी तेजी येण्याचे संकेत बाजार तज्ज्ञांच्या वर्तवले आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज आयसीआयसीआय सिक्युरिटीजने ऑगस्टमध्ये […]

Read More
अर्थविश्व

Share Market : 5 वर्षांत 2 कोटी रुपये, SIPमध्ये अशी करा गुंतवणूक

म्युच्युअल फंड गुंतवणूकीत तुम्ही लाँग टर्ममध्ये मोठा फंड तयार करु शकता. म्युच्युअल फंडांच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी लाँग टर्ममध्ये 12 ते 15 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एकरकमी आणि सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (SIP) करता येते. जर तुम्हाला 15 वर्षात 2 कोटी रुपये जमवायचे असतील तर SIP कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्हाला दरमहा किती […]

Read More
अर्थविश्व

१०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा शेअर; गुंतवणूकदारांना देईल बक्कळ परतावा

मुंबई : शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी तुम्ही चांगले मुल्यांकन असलेल्या शेअर्सच्या शोधात असाल तर, तुम्ही भारत हेवी इलेक्ट्रिकल्स म्हणजेच भेल (Bharat Heavy Electricals: BHEL) कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवू शकता. ही सरकारी भागिदारी असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनीचा शेअर सध्या ६० रुपयांच्या आसपास आहे. ब्रोकरेज हाऊसने या शेअर्समध्ये गुंतवणुकीतून ७० टक्के परताव्याची शक्यता वर्तवली आहे. कोविड-१९ नंतरही […]

Read More
अर्थविश्व

परदेशात मालमत्ता खरेदी, शेअर्समध्ये गुंतवणूक करायचीय; अशी करा तयारी, जाणून घ्या अटी व शर्ती

नवी दिल्ली : तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये आणखी वैविध्य आणायचे असल्यास तुम्ही भारतातील तसेच इतर देशांतील शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि मालमत्तांमध्ये गुंतवणूक करू शकता. एका आर्थिक वर्षात उदारीकृत रेमिटन्स योजनेअंतर्गत कोणताही भारतीय परदेशात २.५ लाख डॉलर्सपर्यंत गुंतवणूक करू शकतो. तसेच अत्यंत श्रीमंत व्यक्ती परदेशातील गुंतवणूक पर्यायांचा मोठ्या प्रमाणावर शोध घेत असतात आणि गुंतवणूक करतात. पण […]

Read More
अर्थविश्व

गोल्ड-सिल्वर हॉलमार्किंग; सोने-चांदीचे दागिने खरेदी करणे आणखी महागले, जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली: ग्राहकांनो आता तुमच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांना हॉलमार्क करून घेणे अधिक महाग झाले आहे. सरकारने सोन्या-चांदीच्या हॉलमार्किंगच्या शुल्कात प्रत्येक दागिन्यामध्ये १० रुपयांची वाढ केली आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सच्या (BIS) अधिसूचनेनुसार सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग शुल्क ३५ रुपयांवरून ४५ रुपये झाले आहे. तसेच चांदीचे दागिने आणि कलाकृतींवरील हॉलमार्किंग शुल्क २५ रुपयांवरून ३५ रुपये प्रति वस्तू करण्यात आले […]

Read More
अर्थविश्व

Share Market: ‘या’ 3 शेअर्समध्ये मिळेल लाखोंची कमाई…

तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा कमावायचा असेल तर तुम्हाला चांगल्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणे गरजेचे आहे. त्यामुळेच शेअर बाजार तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे. आयआयएफएल सिक्युरीटीजचे संचालक संजीव भसीन यांनी तुमच्यासाठी 3 मजबूत स्टॉक्सची लिस्ट घेऊन आले आहेत. या शेअर्समध्ये पैसे गुंतवून तुम्हाला चांगला नफा कमावता येईल. जाणून घेऊयात भसीन यांनी कोणत्या शेअर्समध्ये पैसे […]

Read More
अर्थविश्व

रुपयाच्या घसरणीचा वाहन क्षेत्रावर परिणाम, गाडी खरेदी करणे किती महागणार? समजून घ्या गणित

जगभरातील मंदीचा परिणाम आता भारतातही दिसून येत आहे, रुपयाची सततची घसरण आणि वाढती महागाई याचा कुठे ना कुठे सगळ्यांनाच फटका बसत आहे. त्याचवेळी यावर्षी रुपयाने सार्वकालिक नीचांकी पातळी गाठली. डॉलरच्या तुलनेत रुपया ८१.१३ वर पोहोचला आहे. रुपयाच्या घसरणीच्या वृत्ताने सर्वच क्षेत्रात चिंतेचे वातावरण असून ऑटो मोबाइल क्षेत्रही त्याला अपवाद नाही. रुपयाच्या घसरणीने ऑटोमोबाईल क्षेत्रावरही मोठा […]

Read More
अर्थविश्व

घसरणीच्या शेअर बाजारात हे ठरले प्राईस व्हाॅल्युम ब्रेकआउटचे आघाडीचे स्टॉक

मुंबई – नकारात्मक जागतिक संकेतांमुळे निफ्टी५० शुक्रवारी किमान स्तरावर व्यवहार सुरू करता झाला. या विश्लेषणात, अशाही वातावरणात प्राईस व्हॅल्युम ब्रेकआउटचे साक्षीदार ठरलेल्या काही आघाडीच्या स्टॉकवर चर्चा करणार आहोत. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी५० ने सप्ताहअखेरचे सत्र किमान स्तरावर – १७,५९३.८५ वर सुरू केले. अमेरिकेतील वॉल स्ट्रीटवरील प्रमुख निर्देशांक सलग तिसऱ्या सत्रात घसरले. अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या अपेक्षित व्याजदरात […]

Read More
अर्थविश्व

निराशाजनक भांडवली बाजारात या पेनी स्टॉककडून मात्र अप्पर सर्किटमध्ये पार

मुंबई – अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने ७५ बेसिस पॉइंट व्याजदर वाढवण्याच्या घोषणेनंतर सर्व प्रमुख जागतिक निर्देशांक घसरले. कमकुवत जागतिक संकेतांमुळे शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात भारतीय निर्देशांक १% पेक्षा अधिक घसरले. निफ्टी५० आणि सेन्सेक्स अनुक्रमे १७,५०० आणि ५९,००० पर्यंत घसरले. बीएसई वित्तीय सेवा आणि बीएसई बँक हे दोन्ही क्षेत्रीय निर्देशांक जवळपास प्रत्येकी २% ने घसरले. बहुतेक क्षेत्रीय निर्देशांक कमी […]

Read More