युजर्सची लॉटरी! Disney + Hotstar सबस्क्रिप्शन अन् डेटा तीन महिन्यांसाठी फ्री; तेही कमी पैशांत
इन्फोटेक

युजर्सची लॉटरी! Disney + Hotstar सबस्क्रिप्शन अन् डेटा तीन महिन्यांसाठी फ्री; तेही कमी पैशांत

Best Offer: टेलीकॉम कंपन्या वोडाफोन आणि आयडियाच्या युजर्ससाठी परवडणाऱ्या बजेटमध्ये अनेक प्रीपेड प्लान ऑफर करत आहे. कंपनीचा 151 रुपयांचा रिजार्ज प्लान यातलाच एक आहे. हा प्लान युजर्ससाठी बेस्ट ठरतोय, कारण जास्त पैसे खर्च न करता या प्लानमध्ये तुम्हाला फुल एंटरटेनमेंट मिळणार आहे. वोडाफोन-आयडियाचा सगळ्यात स्वस्त प्लान केवळ ३० दिवसांच्या वॅलिडिटीसह येतो. यात कंपनी तुम्हाला इंटनेट यूज करण्यास 8GB डेटा देते. या प्लानचं विशेष म्हणजे तुम्हाला यासह तीन महिन्यांचं डिज्नी + हॉटस्टारचं फ्री सबस्क्रिप्शन मिळतंय. फक्त यात तुम्हाला फ्री एसएमएस आणि कॉलींग बेनिफिट मिळणार नाही. Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : कांगारूंचा निम्मा संघ माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म26 minutes agoMaharashtra : शेवटी, जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली यादी राज्यात शिंदे गट आणि फडणवीसांचं सरकार सत्तेत येऊन जवळपास ३ महिने होत आले. तरी, अजूनही संपूर्ण मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. त्यात पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबलीत. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र अखेर नवीन पालकमंत्र्यांची ज34 minutes agoNashik : पंचनामे होऊनही 3 हजार शेतकऱ्यांच्या भरपाईला ब्रेक येवला : ऑगस्ट महिन्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त १६ गावातील तब्बल ३ हजार ७८ हेक्टर वरील नुकसानीचे पंचनामे होऊन अहवालही शासन दरबारी गेला. मात्र २४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस हवा या निकषामुळे तब्बल तीन कोटी रु37 minutes agoEknath Shinde Group MLA: 50 खोके एकदम ओके म्हणत, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला
अमरावती -एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसत आहे. मुळ शिवसेना कोणाची हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र ग्राउंड लेव्हलला शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गटाचे चर्चेतील आमदार स43 minutes agoहेही वाचा: एक वर्ष फ्री Disney + Hotstar; पाहा Jio, Airtel अन् Vi चे बेस्ट प्लॅनवोडाफोन-आयडियाच्या या प्लानमध्येही हॉटस्टार फ्रीतुम्हाला जर का जास्त डेटासह डिज्नी+ हॉटस्टार फ्री हवं असले तर ३९९ रुपयांचा रिचार्ज प्लान तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. या ऑफरमध्ये कंपनी तुम्हाला २८ दिवसांची वॅलीडिटी देते. तसेच यासह तुम्हाला दररोज 2.5GB डेटाही तुम्हाला मिळेल. या प्लानमध्ये कंपनी तुम्हाला अनलिमि़टेड कॉलींग आणि शंभर फ्री एसएमएसही देतेय. याही प्लानसह तुम्हाला तीन महिन्यांचं डिज्नी+ हॉटस्टार सबस्क्रिप्शन फ्री असेल. हेही वाचा: Offer: काय सांगताय? iPhone फक्त ५० हजारात! Amazon अन् Flipkartवर आयफोन डिवाईसेसवर बंपर ऑफर 399 आणि 499 रुपयांच्या प्लानमध्ये धमाकेदार बेनिफिट्स मिळत आहेत. हा प्लान बिंज ऑल नाईट बेनिफिट प्लानसह आहे. या प्लानमध्ये कंपनी तुम्हाला रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत अनलिमिटेड डेटा ऑफर करते. तसेच या दोन्ही प्लानमध्ये तुम्हाला वीकेंड डेटा रोलओव्हरही मिळेल.