ताज्या बातम्या
ताज्या बातम्या

आनंद दिघे यांच्यावरून एकनाथ शिंदे ठाकरेंना का धमकवतात? २ कारणं आणि बाळासाहेब कनेक्शन!

मुंबई : नुकतेच शिवसेनेच्या दोन्ही गटांचे दसरा मेळावे मुंबईत पार पडले. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. यामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांचा नामोल्लेख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांच्याही भाषणात होता. आनंद दिघे यांच्या मृत्यूप्रकरणावरुन एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर गंभीर आरोप केला. दिघे यांच्या मृत्यूनंतर ठाकरेंनी मला त्यांच्या संपत्तीबद्दल विचारणा केली. त्यांची संपत्ती किती […]

Read More
ताज्या बातम्या

Ukraine Crisis: झापुरीझझिया अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाचा गोळीबार, अणुस्फोटाच्या भीतीनं युरोपचा थरकाप

कीव्ह, युक्रेन : शुक्रवारी युद्धाच्या नवव्या दिवशी रशियानं युक्रेनमधील झापुरीझझिया अणुऊर्जा प्रकल्पावर ताबा मिळवल्याचं समोर आलं. झापुरीझझिया हा युरोपातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. अणुऊर्जा प्रकल्पाच्या भागात झालेल्या हल्ल्यानंतर या भागात मोठ्या आगीच्या ज्वाळा दिसलेल्या आढळून आल्या. या भागात अणुऊर्जा स्फोट होण्याची भीती निर्माण झाल्यानंतर युरोपचा थरकाप उडालाय. झेलेन्स्की – बायडेन यांचा संवाद युक्रेनमधील झापुरीझझिया […]

Read More
ताज्या बातम्या

Iran Hijab Row : ‘हिजाब’विरोधात इराणी महिला आक्रमक; 700 जणींना अटक, 41 लोकांचा मृत्यू

Iran Hijab Row : इराणमध्ये महिला (Iran Women) पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्या आहेत. हिजाबला हवेत फेकत त्या इराणमधील धार्मिक पोलिसांच्या (Morality Police Iran) विरोधात घोषणाबाजी करत आहेत. पोलिसांच्या मारहाणीमुळं 22 वर्षीय महसा अमीनी हीचा मृत्यू झाल्यानं महिला संतापल्या आहेत. तीचा दोष एवढाच होता की, तिनं हिजाब नीट परिधान केलेला नव्हता.इराणी महिलांना हिजाब घालण्याची अट 1979 […]

Read More
ताज्या बातम्या

Vinod Adani: गौतम अदानीचे बंधू सर्वांत श्रीमंत NRI; दिवसाला कमावतात 102 कोटी

नवी दिल्ली : देशातील मोठे उद्योगपती गौतम अदानी हे जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तर त्यांचे मोठे बंधू विनोद शांतीलाल अदानी हे सर्वांत श्रीमंत NRI (अनिवासी भारतीय) बनले आहेत. IIFLच्या वेल्थ हिरून इंडिया रिचलिस्टमधून ही माहिती समोर आली असून ते दिवसाला जवळपास १०२ कोटी एवढी कमाई करतात.(Vinod Adani is Richest NRI Who Earn 102 […]

Read More
ताज्या बातम्या

UNSC : भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्य बनवा; अमेरिकेनंतर रशियाचाही पाठिंबा

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (United Nations Security Council) कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी रशियानं (Russia) भारताला पुन्हा एकदा उघडपणे पाठिंबा दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह (Russian Foreign Minister Sergei Lavrov) यांनी म्हटलं की, सुरक्षा परिषद अधिक बळकट करण्याचा आमचा प्रयत्न असून यासाठी लोकशाही मजबूत होणं आवश्यक आहे. त्यामुळं भारत (India) आणि ब्राझीलला सुरक्षा […]

Read More
ताज्या बातम्या

United Nations: दहशतवादावरून परराष्ट्र मंत्र्यांनी चीन, पाकिस्तानला खडसावले

नवी दिल्ली : दहशतवादावरून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानला खडसावलं आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या आणि रक्तपातास समर्थन करणाऱ्या देशांच्या वक्तव्याला खपवून घेतले जाणार नाही असं संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत परराष्ट्र मंत्र्याने चीन आणि पाकिस्तानला ठामपणे सांगितलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या साधारण अधिवेशनात ते बोलत होते. (Foreign Affairs Minister S. Jayshankar on Pakistan And China […]

Read More
ताज्या बातम्या

चार दिवसांचा आठवडाच उत्तम आहे!

लंडन : चार दिवसांचा कामकाजाचा आठवडा… चांगला आहे,’ अशी प्रतिक्रिया ब्रिटनमधील कंपन्यांनी दिली आहे. येथील ‘फोर डे विक ग्लेबल’ या समाजसेवी संस्थेने ‘चार दिवस काम’ ही पथदर्शी योजना राबविली आहे. त्यात भाग घेतलेल्या कंपन्यांमधून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.यासंबंधीचा सर्व्हे मंगळवारी (ता.२०) जाहीर झाला. या योजनेनुसार चार दिवस कामासाठी वेळापत्रक आखलेल्या ब्रिटनमधील ७० कंपन्यांपैकी ७८ […]

Read More
ताज्या बातम्या

चीनमध्ये राजकीय भूकंप? राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवल्याची चर्चा

बीजिंग : चीनमध्ये काहीतरी मोठं घडत असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. कारण एकतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पिपुल्स लिबरेशन आर्मीच्या प्रमुख पदावरुन हटवण्यात आलं आहे. या हाकालपट्टीनंतर त्यांना नजरकैदेतही ठेवण्यात आल्याची माहिती मिळते आहे. एकूणच चीनमध्ये लष्करी उठाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील यासंदर्भात ट्विट केलं आहे. […]

Read More
ताज्या बातम्या

UNGA : ‘शांततेबद्दल बोलून दहशतवाद पसरवणं हे तुमचं काम’; पाकिस्तानच्या आरोपांवर भारताचा पलटवार

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत (United Nations General Assembly) आज भारतानं पाकिस्तानच्या (India vs Pakistan) खोट्या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिलं. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या मिशनचे प्रथम सेक्रेटरी मिजितो विनिटो (Mijito Vinito) यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतावर खोटे आरोप केले, हे खेदजनक असल्याचं म्हटलंय.पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपल्या देशात सुरू असलेले गैरप्रकार लपवण्यासाठी या व्यासपीठाचा उघडपणे गैरवापर केलाय. जो देश […]

Read More
ताज्या बातम्या

Firing : तीन वर्षाच्या मुलाने चालवली गोळी; गोळीबारात आईचा दुर्दैवी मृत्यू

वॉशिग्टन – अमेरिकेत तीन वर्षांच्या मुलाने चुकून बंदुकीची गोळी झाडून आईची हत्या केली. अमेरिकेतील कायदा अंमलबजावणी संस्थेने ही माहिती दिली आहे. शेरीफ ऑफिसच्या फेसबुक पोस्टनुसार, बुधवारी दक्षिण कॅरोलिनामध्ये ही घटना घडली. (Crime news in Marathi)हेही वाचा: कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर होताहेत हल्ले; भारताकडून अॅडव्हाझरी जाहीरया संदर्भात सविस्तर माहिती अशी की, लहान मुलाने हातात एक लॉक नसलेली […]

Read More