अवघ्या 10 मिनिटांत चांदीचे दागिने करा स्वच्छ, 5 स्टेप्स महत्वाच्या
लाइफस्टाइल

अवघ्या 10 मिनिटांत चांदीचे दागिने करा स्वच्छ, 5 स्टेप्स महत्वाच्या

प्रत्येक दागिन्यांच्या बॉक्समध्ये चांदीचे दागिने असतातच. नीट काळजी न घेतल्यास, अगदी उच्च दर्जाचे स्टर्लिंग चांदीचे दागिने देखील कालांतराने थोडेसे फिकट किंवा काळपट दिसू शकतात. जेव्हा ऑक्सिजन किंवा सल्फरचा चांदीशी संपर्क साधला जातो तेव्हा असे घडते. त्यामुळे त्याची चमक खराब होऊ शकते. तुमच्या स्टर्लिंग सिल्व्हरची काळजी घेण्यासाठी तसेच तुमचे दागिने नवीनसारखेच चांगले दिसावेत यासाठी, खालील सर्वोत्तम मार्ग आहेत. त्याचा अवलंब करून बघा. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)