IND vs AUS 3rd T20I : निर्णायक सामन्यावर फिरणार पाणी; हैदराबादमध्येही पावसाची शक्यता?
क्रीडा

IND vs AUS 3rd T20I : निर्णायक सामन्यावर फिरणार पाणी; हैदराबादमध्येही पावसाची शक्यता?

IND vs AUS 3rd T20I Hyderabad Weather Forecast : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा निर्णय होणार आहे. नागपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात पावसामुळे खेळ प्रत्येकी 8 षटकांचा झाला होता. आजच्या सामन्यातही पावसाची भुमिका फार महत्वाची असणार आहे. हेही वाचा: Kuldeep Yadav : कुलदीपने हॅट्ट्रिक करत संघ व्यवस्थापनला दिले चोख प्रत्युत्तरहैदराबादचं हवामान काय म्हणतंय?हैदराबादमध्ये आज थांबून थांबून पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच दिवसभर ढगाळ वातावरण देखील असणार आहे. सामना रात्री 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. या काळात ढगाळ वातावरण थोडंस निवळेल. या काळात पावसाची शक्यता 15 ते 17 टक्के इतकी आहे. सामना सुरू असताना तापमान अंदाजे 25 डिग्री सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. यामुळे सामना वेळावर सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच संपूर्ण 20 षटकांचा सामना देखील होईल असा अंदाज आहे. फक्त नागपूरसारखं मैदान ओलं राहिलं तर यात बदल देखील होऊ शकतो.Recommended ArticlesNashik : डाऊनी कोबीच्या मुळावर शेतकऱ्यांची चिंता वाढली देवळा: कसमादे भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात कोबी लागवड झाली असली तरी या पिकावर डाऊनी रोगाने शिरकाव केल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे. अतिवृष्टीने लाल कांद्याची रोपे व टोमॅटोसह इतर भाजीपाला पिकाचे आधीच नुकसान झाले असून, चाळीत साठवणूक करून ठेवलेला उन्हाळी कांदाही2 hours agoVehicle tips : गाडीच्या टायरमध्ये सामान्य हवेपेक्षा नायट्रोजन का भरावा ?मुंबई : तुम्ही गाडीच्या टायरमध्ये हवा भरायला गेल्यास तेथे तुम्हाला नायट्रोजन गॅसचा पर्यायही मिळण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, सामान्य हवेच्या तुलनेत नायट्रोजन भरल्याने अनेक फायदे आहेत. 2 hours agoबारामती बाजार समिती कापसाची खरेदी विक्री सुरु करणारबारामती : पुढील महिन्यापासून बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाची खरेदी विक्री सुरु केली जाणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 19 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. प्रशासक व सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे, बाजार समि2 hours agoVaibhav tatwawadi birthday: पूजा सावंतची पोस्ट बघाच, याला शुभेच्छा म्हणायच की?Vaibhav tatwawadi birthday: ‘बाजीराव मस्तानी’, ‘कॉफी आणि बरच काही’, ‘पॉन्डीचेरी’ आणि अशा अनेक चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या अभिनेता वैभव तत्ववादीचा आज वाढदिवस. वैभव आज त्याचा ३४ वा वाढदिवस साजरा करतो आहे. मराठी त्याचप्रमाणे हिंदी सिनेमा, वेब सीरिज यामध्ये आपल्या अभिन2 hours agoहेही वाचा: Video : दुलीप ट्रॉफी पश्चिम विभागच्या नावावर; सामनावीरालाच कर्णधार रहाणेने काढले मैदानाबाहेरहैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर आतापर्यंत फक्त दोनच आंतरराष्ट्रीय टी 20 सामने झाले आहेत. पहिला सामना 2017 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार होता. मात्र पावसामुळे सामना होऊ शकला नव्हता. तर 2019 मध्ये भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात टी 20 सामना झाला होता. भारताने हा सामना 6 विकेट्सनी जिंकला होता. वेस्ट इंडीजने 207 धावा केल्या होत्या. भारताकडून विराट कोहलीने 50 चेंडूत 84 धावा ठोकल्या. त्यामुळे भारताने 207 धावांचे लक्ष्य 8 चेंडू राखून पार केले.