Astrology: तुम्हालाही ग्लासमधील उरलेलं पाणी फेकायची सवय आहे? आताच बदला नाहीतर..
लाइफस्टाइल

Astrology: तुम्हालाही ग्लासमधील उरलेलं पाणी फेकायची सवय आहे? आताच बदला नाहीतर..

प्रत्येकाला काही ना काही सवयी असतात. पण काही सवयी माणसावर भारी पडतात. ज्योतिषशास्त्रानुसार काही सवयी माणसाच्या आयुष्यावर खूप गंभीर परिणाम करतात. पण अनेकदा आपल्याला त्या सवयी कोणत्या हे माहीत नसते. अशातीलच एक सवय म्हणजे गलासमधील शिल्लक पाणी फेकणे. अनेकांना ही सवय असते पण तुम्हाला माहिती आहे का या सवयीमुळे आपल्याला कोणते दुष्परीणाम भोगावे लागतात. चला तर जाणून घेऊया. ( never throw remaining water in the glass astrologist said change your bad habit)हेही वाचा: Astro Tips : हे व्रत केल्याने संपत्ती मिळण्याची इच्छा होईल पूर्ण पाणी फेकल्याने पाणीचा अपमान होतो ज्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर होतो.पाणी हे चंद्राचे कारक आहे जर तुम्ही उरलेले पाणी फेकत असाल तर मानसिक आरोग्य खालावते.ग्लास मधील उरलेले पाणी फेकत असाल तर मनातील शांती भंग होते.Recommended Articlesडोंबिवली : ‘सण उत्सवांवर वारेमाप खर्च… समस्या गेल्या वर्षी प्रमाणेचडोंबिवली : ‘’गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही…’’ असेच काहीसे कल्याण डोंबिवली शहरातील समस्यांचे झाले आहे. मुलभूत समस्यांकडे नागरिकांचे फारसे लक्ष जाऊ नये म्हणून राजकीय पक्षांकडून विविध सण उत्सवांचे आयोजन केले जात आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव सुरु झाला असून दांडिया उत्सव पक्षांकडून आयोजित क1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : अखेर भुवनेश्वरने दिला ग्रीनच्या तुफानी खेळीला रेड सिग्नलIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 1 hours agoPune Crime: मैत्रीणीसोबत गप्पा मारत बसलेल्या युवकांची निर्घृण हत्यापुणे – पुण्यातील गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे एका १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणाच्या डोक्यात दारूची बॉटल आणि झाडाची कुंडी घालून खून केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. Pu1 hours agoNashik : लहान मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा ; पोलिसांचे आवाहनमालेगाव: राज्यात लहान मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु आहेत. लहान मुले चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मिडीयावर झळकत आहेत. या अफवांमुळे शहरासह परिसरात भितीचे वातावरण आहे. पालक यामुळे चिंतेत असून, काही पालक मुलांना शाळेत पाठविण्यास2 hours agoहेही वाचा: Astro Tips : जपमाळ घेऊन नामस्मरण केल्यास मिळेल आनंद ,जाणून घ्या नियम पाण्याचा अपमान हा चंद्राचा अपमान असतो. त्यामुळे तुम्हाला जर ही सवय असेल तर तुमचा चंद्रमात दोष दिसायला लागतात.याशिवाय तुम्ही पाणी सांडलं किंवा फेकलं तर यामुळे तुमच्या शुक्रमध्ये सुद्धा दोष दिसायला लागतात.त्यामुळे जेवढं पानी हवं तेवढंच घ्याव.पानी कधी फेकायचं नाही, ते झाडांना किंवा कुंडीत टाकावं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *