Chanakya Niti: पुरुषांच्या ‘या’ गोष्टी महिला करतात लगेच नोटीस
लाइफस्टाइल

Chanakya Niti: पुरुषांच्या ‘या’ गोष्टी महिला करतात लगेच नोटीस

चाणक्य नीती जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक मोठे व्यक्तीमत्त्व त्यांच्या नीती फॉलो करतात. चाणक्य उत्तम राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांच्या नीती सर्वसामान्य लोकही फॉलो करतात. चाणक्य नीतीनुसार महिला पुरुषांच्या काही गोष्टी लगेच नोटीस करतात. आज आपण त्या संदर्भातच जाणून घेणार आहोत. (Chanakya Niti)हेही वाचा: Chanakya Niti : ‘हे’ काम केले तर, लक्ष्मी देवी होते प्रसन्न अन् बरकत येते.चाणक्य नीतीनुसार महिला पुरुषांच्या खालील गोष्टी नेहमी नोटीस करतात. महिला पुरुषांची प्रामाणिकता लगेच नोटीस करतात. महिला नेहमी प्रामाणिक व्यक्तीचा आदर करतात. ऐकूण घेणारे पुरुष महिलांना आवडतात. अशा पुरुषांना महिला लगेच नोटीस करतात.इतरांशी बोलताना पुरुष कसा बोलतो किंवा वागतो, यावर महिलेचे लक्ष असते. या गोष्टीही महिला लगेच नोटीस करते.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : अक्षर पटेलचा भेदक मारा; मॅथ्यू वेड देखील माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म44 minutes agoSolapur : अशोक लेलॅंड शोरुम मधे पाच लाखाची चोरी मोहोळ : नवीन विक्रीसाठी आणलेल्या अशोक लेलँड गाड्यांचे पाच लाख रुपयांचे डिक्ससह टायर चोरी झाल्याची घटना सावळेश्वर ता मोहोळ येथील शोरूम मध्ये, ता 24 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. या संदर्भात अज्ञात चोरटया विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.45 minutes ago…तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रियाAttack on MLA Santosh Bangar Convoy : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुरु झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीये. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. यादरम्यान थोडं उशीराने शिंदे ग59 minutes agoVIDEO| Axar Patel : अक्षरची थेट फेकी, कार्तिक ठरला ‘लकी’ Axer Patel IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात दमदार सुरूवातीनंतर कांगारूंचा संघ ढेपाळला. कॅमेरून ग्रीन बाद झाल्यानंतर आक्रमक वृत्तीच्या ग्लॅन मॅक्सवेलकडून अपेक्षा होत्या. मात्र अक्षर पटेलची थेट फेकी दिनेश कार्तिकसाठी लकी ठरली आणि मॅक्सवेल 11 चेंडूत1 hours agoहेही वाचा: Chanakya Niti : पुरूषांचे ‘हे’ गुण महिलांना करतात आकर्षित स्वत:ची वाहवाह करणारे पुरुष महिलांना आवडत नाही. इतरांचं आदर करणाऱ्यांना त्या लगेच नोटीस करतात.खरं बोलणारे पुरुष महिलांला खुप आवडतात. असे पुरुष स्वत:हून महिलेच्या नजरेत येतात.महिलांना मेहनती आणि स्मार्ट वर्क करणारे पुरुष आवडतात. अशा पुरुषांना त्या लगेच नोटीस करतात.घरच्यांची किंवा वयोवृद्ध लोकांची काळजी घेणारे पुरुष महिलांच्या लगेच लक्षात येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *